GK QUIZ मराठी | General knowledge Questions with Answers in Marathi | Maharashtra samanyagyan Marathi

बाळ गंगाधर टिळक यांनी सुरु केलेल्या प्रथम वृत्तपत्राचे नाव काय होते?

1. Maha.Tlearner.com

2. लोकमत

3. सकाळ

4. केसरी

पानिपत चे तिसरे युद्ध कुणामध्ये झाले?

1. मराठा आणि इंग्रज

2. इंग्रज आणि मुघल

3. मराठा आणि अफगाण

4. यापैकी नाही

अजिंठा लेण्यांचे एकूण क्षेत्रफळ किती आहे?

1. 9242 हेक्टर

2. 7242 हेक्टर

3. 8242 हेक्टर

4. 6242 हेक्टर

दक्खनचा ताजमहाल म्हटल्या जाणारा बिबिका मकबरा कोठे आहे?

1. औरंगाबाद (संभाजी नगर)

2. आग्रा

3. नागपूर

4. अमरावती

सेवेच्या अधिकारांतर्गत ऑनलाइन सेवा देणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे?

1. महाराष्ट्र

2. दिल्ली

3. सिक्कीम

4. गुजरात

सामान्य ज्ञान आणि इतिहास मराठी

लोकायुक्त नियुक्त करणारे देशातील पहिले राज्य कोणते?

1. महाराष्ट्र (1971)

2. दिल्ली

3. सिक्कीम

4. गुजरात

नथुराम गोडसे जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तरे मराठी | नथुराम गोडसे माहिती

टाटा मूलभूत अनुसंधान संस्थान (Tata Institute of Fundamental Research) कोठे स्थित आहे?

1. मुंबई

2. पुणे

3. बंगलोर

4. हैदराबाद

महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा कोणती आहे?

1. मराठी

2. हिंदी

3. इंग्रजी

4. संस्कृत

भीमा कोरेगाव हे शहर कोणत्या राज्यात आहे?

1. उत्तरप्रदेश

2. गुजरात

3. महाराष्ट्र

4. मध्यप्रदेश

भारतातील प्रथम वातानुकूलित (AC) लोकल ट्रेन कोणत्या शहरात सुरु झाली?

1. मुंबई

2. पुणे

3. बंगलोर

4. हैदराबाद

अनाथ मुलांसाठी 1% आरक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे?

1. उत्तरप्रदेश

2. गुजरात

3. महाराष्ट्र

4. मध्यप्रदेश

महिलांसाठी बँक बनवणारे प्रथम राज्य कोणते?

1. केरळ

2. गुजरात

3. महाराष्ट्र

4. मध्यप्रदेश

रोजगार हमी योजना चावणारे भारतातही प्रथम राज्य कोणते?

1. केरळ

2. गुजरात

3. महाराष्ट्र

4. दिल्ली

मुंबई विद्यापीठाचे प्रथम व्हॉइस चांसलर कोण होते?

1. सुहास पेडणेकर

2. संजय देशमुख

3. जॉन विल्सन

4. पृथ्वीराज चौहान

गेटवे ऑफ इंडिया कोठे स्थित आहे?

1. मुंबई

2. दिल्ली

3. अमरावती

4. संभाजीनगर

जनरल नॉलेज मराठी

(Bombay high court) मुंबई उच्च न्यायालय कुण्या वर्षी स्थापन झाले?

1. 1947

2. 1950

3. 1860

4. 1862

महाराष्ट्र राज्यातले पहिले मेगा फूड पार्क कोठे आहे?

1. हिंगणघाट

2. अमरावती

3. सातारा

4. वाहेगाव आणि धनगांव

समृद्धी महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडतो?

1. नागपूर आणि मुंबई

2. नागपूर आणि अमरावती

3. नाशिक आणि मुंबई

4. यापैकी नाही

वेदांवर आधारित महत्वाचे प्रश्न आणि उत्तरे

सामान्य विज्ञान एकक प्रश्न उत्तरे मराठी