भारताचा भूगोल सामान्य ज्ञान मराठी | GEOGRAPHY GENERAL KNOWLEDGE MARATHI QUESTIONS WITH ANSWERS
भारतातील प्रमुख बंदरांची संख्या किती आहे?
१. १०
२. १३
३. १८
४. २१
पुढीलपैकी कोणती नदी भारतीय द्वीपकल्पीय नदी आहे?
१. गंडकी
२.कोसी
३.कृष्णा
४.सतलज
खालीलपैकी कोणता भारतातील वीज निर्मितीसाठी सर्वात महत्वाचा कच्चे माल आहे?
१. नैसर्गिक वायू
२. युरेनियम
३. कोळसा
४. खनिज तेल
सर्वात लांब किनारपट्टी लाभलेला देश कोणता?
१. भारत
२. बांगलादेश
३. कॅनडा
४. चीन
भारतातील कोणत्या दोन राज्यात लोहखनिजाचे सर्वाधिक साठे आढळतात?
१. बिहार आणि ओडिशा
२. मध्य प्रदेश आणि ओरिसा
३. बिहार आणि महाराष्ट्र
४. महाराष्ट्र आणि ओडिशा
खलीक पैकी कुठल्या गटातील राज्यांत भारतातील एकूण कोळसा उत्पादनाच्या ९०% पेक्षा जास्त कोळसा उत्पादन होत?
१. बिहार, ओडिसा आणि पच्छिम बंगाल
२. बिहार, ओरिसा आणि मध्य प्रदेश
३. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि तामिळ नाडू
४. केरळ, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र
भारताचा भूगोल प्रश्न उत्तरे MPSC GENERAL KNOWLEDGE
पुढीलपैकी कोणत्या पिकास वृक्षारोपण पीक मानले जाते?
१. आंबा
२. कापूस
३. संत्रा
४. नारळ
खालील पैकी कुण्या देशात अॅल्युमिनियम आणि त्याच्या वस्तूंचे सर्वाधिक उत्पादन केले जाते?
१. भारत
२. चीन
३. अमेरिका
४. रुस
भारतातील एकूण लोकसंख्ये पैकी किती टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबूनन आहे?
१. ३०%
२. ५०%
३. ७०%
४. ५५%
पुढीलपैकी कोणत्या महत्वपूर्ण नदीचा उगम पश्चिम घाटातून होत नाही?
१. कावेरी
२.गोदावरी
३. कृष्ण
४. महानदी
खालीलपैकी कोणते क्षेत्र किंवा प्रदेशा भूकंप होण्याची शक्यता जास्त आहे (भूकंपप्रवण क्षेत्र)?
१. गंगा-ब्रह्मपुत्र खोरे
२. दक्षिण पठार
३. उत्तर भारतातील मैदाने
४. पच्छिम घाट
भारताच्या एकूण भूभागापैकी किती टक्के भूभाग हा जंगलांनी व्यापलेला आहे?
१. २१.६७%
२. २३.१४%
३. ३३.०१%
४. ३५ %
निसर्गाच्या संतुलनासाठी भारत देशाच्या कमीत कमी कित्ती टक्के भागावर जंगल (वन) असणे आवश्यक आहे?
१. १५%
२. २०%
३. २५%
४. ३०%
खालीलपैकी कोणत्या नद्यांचा उगम तिबेट मध्ये होतो?
१. ब्रह्मपुत्र, गंगा आणि सतलज
२. गंगा, सतलज आणि यमुना
३. ब्रह्मपुत्र, सिंधू आणि सतलज
४. चिनाब, रवी आणि सतलज
पुढीलपैकी कोणत्या पिकांना प्रति हेक्टर जास्तीत जास्त पाण्याची गरज आहे?
१. बार्ली (सातू)
२. मका
३. ऊस
४. गहू
भारतातील सर्वात जुनी तेल रिफायनरी (खनिज तेल शुद्धीकरण कारखाना) येथे आहे?
१. डिग्बोई, आसाम
२. हल्दिया, कोलकाताजवळ
३. बडोद्याजवळ कोयली
४. नूनमती, आसाम
भारतातील सर्वात जुना पर्वत कोणता?
१. हिमालय
२. सह्यांद्री
३. अरावली
४. गाविलगड
महाराष्ट्र पोलीस भर्ती सराव परीक्षा
Trackbacks/Pingbacks