सामान्य ज्ञान मराठी स्पर्धा परीक्षा | MARATHI GENERAL KNOWLEDGE 2021 – 22
स्पर्धा परीक्षेकरिता महत्वाची पुस्तके
हळदीचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते?
१. अमरावती
२. सांगली
३. नागपूर
४. यवतमाळ
भारताला किती किलोमीटर लांबीची भूसीमा लाभलेली आहे?
१. १५४२६
२. १५२००
३. १६८५४
४. १९८५४
जैतापुर जवळ माडबन येथे कोणता उर्जा प्रकल्प उभा राहतो आहे?
१. जलविद्युत
२. औष्णिक
३. अणू उर्जा
४. यापैकी नाही
मुंबई-दिल्ली महामार्गावरील महाराष्ट्रातील सर्वात शेवटचे स्टेशन कोणते?
१. भूसावळ
२. नागपूर
३. नांदेड
४. ठाणे
भारत आणि अफगणिस्तान यांच्यामधील सीमारेषा.
१. मॅकमोहन
२. राष्ट्रीय
३. तुषार
४. डयूरँड लाईन
आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणता दिवस जागतिक मानक दिवस म्हणून साजरा केला जातो?
१. १४ ऑक्टोबर
२. १२ एप्रिल
३. १ जुने
४. ३ जुलै
२०२० चा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार कुणाला जाहीर झाला?
१. पॉल मिलग्रोम, आणि रॉबर्ट विल्सन ( स्टॅंडफोर्ड युनिव्हर्सिटी अमेरिका) (लिलावाच्या पद्धतीचा अब्भ्यास व नवीन पद्धती मांडल्या)
1977 मध्ये कोणत्या देशात कामगारांनी हक्कासाठी क्रांती केली?
१. भारत
२. चीन
३. रशिया
४. नेपाळ
कोणत्या व्यक्तीची जन्मशताब्दी साजरी करण्यासाठी १०० रुपयांचे स्मारक नाणे प्रसिद्ध करण्यात आले?
१. विजया राजे सिंधिया
२. राजीव गांधी
३. लाल बहाद्दूर शास्त्री
४. अटल बिहारी वाजपेयी
कोणत्या मंत्रालयाने सी- डयाक संस्थेसोबत सुपरकॉम्पुटरसाठीच्या पायाभूत सुविधांची निर्मिती करण्याबाबतच्या सहकार्य करारावर साह्य केला?
१. राष्ट्रीय महामार्ग
२. इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रलय
३. सार्वजनिक बांधकाम विभाग
४. ग्रामकल्याण
कोणत्या संस्थेनी “ए निग्लेक्टड स्ट्रॅजेडीय थे ग्लोबल बर्डन ऑफ स्टीलबर्थ्स” या शीर्षकच अहवाल प्रसिद्ध केला?
१. जागतिक आरोग्य संस्था आणि संयुक्त राष्ट्रसंघ बालनिधी
MPSC सामान्य विज्ञान – रसायनशास्त्र प्रश्न उत्तरे
संकल्पित जैतापूर अणु-उर्जा प्रकल्पाचे स्थान कुण्या जिल्ह्यात आहे.
१. रायगड
२. रत्नागिरी
३. कोल्हापूर
४. सांगली
आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिवस कोण्या दिवशी साजरा केला जातो?
१. १५ ओक्टोम्बर
२. १२ जून
३. २२ एप्रिल
४. १३ ऑगस्ट
१५ कॅक्टम्बर जागतिक विद्यार्थी दिन कुणाच्या जयंती निमित्त साजरा केला जातो?
१. राजीव गांधी
३. बाळ गंगाधर टिळक
४. इंदिरा गांधी
५० व्य वार्षिक इंटरनॅशनल एशिया एरिया (SIAA ) परिषदेचे आयोजन कोठे केल्या गेली?
१. जम्मू काश्मीर या केंद्रशाषित प्रदेशातील श्रीनगर या शहरात ८ ते ११ एप्रिल २०२१
२. काठमांडू
३. चेन्नई
४. ढाका
कंमिटमेन्ट टू रेड्युसिंग inequality (CRI ) निर्देशांक २०२० च्या क्रमवारीत भारताचा क्रमांक कितवा आहे?
१. ११५ वा
२. १२९ वा
३. १२३ वा
४. ९० वा
कोणत्या राज्याने पाण्याच्या गुणवत्तेच्या तपासणी करीत फिरत्या प्रयोगशाळेचे उदघाटन केले?
१. हरियाणा
२. पंजाब
३. महाराष्ट्र
४. गुजरात
कोणत्या संस्थेने शाळांमध्ये नवसंशोधनाला प्रोत्साहन देण्याकरिता अटळ इनोव्हेशन मिशन सोबत आशय पत्रावर स्वाक्षरी केलो.
१. ISRO
२. CGI
३. DRDO
४. GELL
कोणते राज्य सार्वजनिक शिक्षण पूर्णपणे डिजिटल बनवणारे पहिले राज्य बनले?
१. महाराष्ट्र
२. गुजरात
४. आंध्रप्रदेश
४. केरळ
कोणत्या दोन देशांदरम्यान ‘समझोता एक्सप्रेस’ कोणत्या दोन देशादरम्यान धावते?
१. भारत आणि बांगलादेश
२. भारत आणि पाकिस्थान
३. भारत आणि नेपाळ
४. भारत आणि अफगाणिस्थान
दलदलयुक्त मृदा खालीलपैकी कोणत्या पिकाकरीता उपयुत्क मानली जाते?
१. ताग
२. कापूस
३. गहू
४. तांदूळ
कोणते राज्य तंबाखू उत्पादनात अग्रेसर आहे.
१. महाराष्ट्र
२. आंध्रप्रदेश
३. नागालँड
४. केरळ
चंद्रभागा नदीस कोणत्या नावाने ओळखले जाते?
१. गंगा
२. भीमा
३. गोदावरी
४. सरस्वती
भारतातील सर्वात मोठे खा-या पाण्याचे सरोवर कोणते?
१. चिलका
२. मान
३. लोणार
४. यापैकी नाही
सर्वात जास्त रणजी जिंकणारा संधी कोणता?
१. मुंबई
२. विदर्भ
३. कर्नाटक
४. सौराष्ट्र
जागतिक अन्न दिवस किती तारखेला पाळला जातो?
१. १ जुलै
२. २२ एप्रिल
३. १६ ऑक्टोबर
४. १४ एप्रिल
महाराष्ट्र राज्याचा राज्यवृक्ष कोणता आहे?
१. वड
२. पिंपळ
३. चिंच
४. आंबा
सर्व्यात मोठ्या आर्टिक विज्ञान मोहिमेचे नाव काय?
१. MOSAiC
महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोण्या वर्ष्यापासून सुरु झाला?
१. १९९६
२. १९४९
३. १८५७
४. १९३०
लता मांगेहकार यांना भारतरत्न पुरस्कार कुण्या वर्षी मिळाला?
१. २००१
२. १९९९
३. २०११
४. २०१५
‘मार्स ऑपोजीशन’ हि संज्ञा कशाशी संबंधित आहे?
१. मंगळाची स्थिती सूर्याच्या अगदी विरुद्ध दिशेला आहे
कोणत्या संस्था संयुक्तपणे ‘सुरक्षा कवच’ नामक कवायतीच्या आयोजन करतात?
१. भारतीय भूदल आणि महाराष्ट्र पोलीस
इंडियन इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजी पवई संस्थेला कोणता दर्जा दिला गेला आहे.
१. अभिमत विद्यापीठ
कोणत्या व्यक्तीचे आत्म चरित्र ‘देह वेचावा कारणी ‘ या शीर्षकाखाली प्रकाशित करण्यात आले?
१. डॉ. बाळासाहेब विखे पाटील
२. महात्मा फुले
३. गोपाळ कृष्ण गोखले
४. पु. ल. देशपांडे
कोणत्या संस्थेने कृषी पेंढा कंपोस्ट खतामध्ये रूपांतरित करण्यासाठी जैव अपघटन द्रावण तयार केले?
१. भारतीय कृषी संशोधन संस्था
कोणत्या कंपनीने कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामध्ये शिक्षक आणि विध्यार्थ्यांचे कौशल्य वाढविण्यासाठी अखिल नहरतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE ) सोबत भागीदारी करार केला?
१. मायक्रोसॉफ्ट
२. गूगल
३. याहू
४. नासा
संकल्पित जैतापूर अणु-उर्जा प्रकल्पाचे स्थान कुण्या जिल्ह्यात आहे.
१. रत्नागिरी
२. अमरावती
३. नाशिक
४. ठाणे
भारतात लोकसंख्येच्या सर्वात कमी घनतेचे राज्य कोणते आहे.
१. आसाम
२. अरूणाचल प्रदेश
३. महाराष्ट्र
४. गोवा
राष्ट्रीय महामार्गाची देखभाल दुरूस्ती कोणते सरकार करते?
१. केंद्र सरकार
२. राज्य सरकार
३. जिल्हा अधिकारी
रंगभूमी दिन कधी पाळला जातो.
१. 5 नोव्हेंबर
२. २२ एप्रिल
३. ७ जून
४. ११ मार्च
1950 साली कोणत्या राज्याने गौड जमातीसाठी स्वातंत्र राज्याची मागणी केली
१. हरियाणा
२. छत्तीसगड
३. केरळ
४. बिहार
इतर महत्वाच्या पोस्ट
Trackbacks/Pingbacks