जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे २०२१ | GENERAL KNOWLEDGE MARATHI

खंबातकी घाट कुण्या दोन शहरांच्या मध्ये येतो?

१. मुंबई – पुणे

२. अमरावती – नागपूर

३. यवतमाळ – अमरावती

४. सातारा – पुणे

चिखलदरा हे प्रसिद्ध थंडहवेचे ठिकाण कुण्या जिल्हात आहे?

१. मुंबई

२. पुणे

३. नागपूर

४. अमरावती

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते?

१. अशोकराव चव्हाण

२. यशवंतराव चव्हाण

३. उद्धव ठाकरे

४. देवेंद्र फडणवीस

बॉंबे हायकोर्टाची स्थापना कुण्या वर्षी झाली?

१. १८५१

२. १८५१

३. १८५२

४. १८६२

महाराष्ट्र राज्याला किती किलोमीटर चा समुद्रकिनारा लाभलेला आहे?

१. ६००

२. ६३०

३. ६८०

४. ७२०

कोल्हापूर शहर कुण्या नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे?

१. तापी

२. महालक्ष्मी

३. पंचगंगा

४. गोदावरी

त्र्यंबकेश्वर हे शिखर कुण्या जिल्हात स्थित आहे?

१. नांदेड

२. नाशिक

३. नागपूर

४. नांदगाव

रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध थंडहवेच्या ठिकाणचे नाव काय?

१. चिखलदरा

२. रायगड

३. माथेरान

३. घारापुरी

महाराष्ट्रातील सर्वात लांब बोगदा कोणता?

१. करबुडे (T-35)

२. नाथुवाडी (T-6)

३. टिके (T-39)

४. बेर्डेवाडी (T-49)

करबुडे (T-35) बोगदा कुण्या जिल्हात येतो?

१. पनवेल

२. पुणे

३. ठाणे

४. रत्नागिरी

करबुडे (T-35) बोगद्याची लांबी किती आहे?

१. ४,००० मीटर (१३००० फूट)

२. ६,५०६ मीटर (21345.१४४ फूट)

३. ९,०२० मीटर (29593.१८ फूट)

४. ४,०७७ मीटर (13375.९८ फूट)

कळसुबाई शिखराची उंची किती आहे?

१. ७००० मीटर

२. ४९०० मीटर

३. २३०७ मीटर

४. १६४६ मीटर

नांदेड जिल्हा कायम्हणून प्रसिद्ध आहे?

१. शिखांचा जिल्हा

२. कापूस उत्पादक जिल्हा

३. औद्योगिक जिल्हा .

४. संस्कृत कवींचा जिल्हा

मुंबईची परसबाग कुण्या शहरास म्हटले जाते?

१. रत्नागिरी

२. पनवेल

३. नाशिक

४. पुणे

छोटी / लहान मुंबई म्हणून कुण्या शहरास ओळखले जाते?

१. नवी मुंबई

२. ठाणे

३. इंदोर

४. नागपूर

महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका कोणती?

१. मुंबई

२. पुणे

३. पिंपरी चिंचवड

४. ठाणे

२०२० च्या आकड्यांप्रमाणे भारतात वाघांची संख्या किती आहे?

१. २९६७

२. १७२०

३. २००२०

४. १७३०

महाराष्ट्रात सध्या एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत?

१. २०

२. १५

३. ११

४. ६

भारतात सध्या एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत?

१. ५६

२. ५१

३. ७०

४. ६४

इतर महत्वाच्या पोस्ट

संपूर्ण दिनविशेष

दिनविशेष टेस्ट सिरीज

तलाठी भरती टेस्ट सिरीज

स्पर्धा परीक्षे करिता महत्वाचे पुस्तके