केळी उत्पादनासाठी महाराष्ट्रातील कुठला जिल्हा प्रसिद्ध आहे?

१. अमरावती
२. भुसावळ
३. नागपूर
४. जळगाव

मुंबई शहराच्या हद्दीत कोणते राष्ट्रीय उद्यान आहे?

१. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
२. ताळोबा अंधारी राष्ट्रीय उद्यान
३. चांदोली राष्ट्रीय उद्यान
४. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प

रत्नागिरी कुण्या फळासाठी प्रसिद्ध आहे

१. द्राक्ष
२. आंबा
३. संत्री
४. केळी

SNDT (श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी) या प्रथम महिला विद्यापीठाची स्थापना कुणी केली?

१. धोंडो केशव कर्वे
२. दादाभाई नवरोजी
३. संजय गांधी
४. राजीव गांधी

महाराष्ट्रातील अतिमहत्वाच्या अशा मुख्य दोन नद्या कोणत्या?

१. गंगा, गोदावरी
२. भीमा, गोदावरी
३. गोदावरी, कृष्णा
४. गोदावरी, कावेरी

स्पर्धा परीक्षेकरिता अत्यंत महत्वाची पुस्तके

भारतातील कुण्या राज्यात सर्वाधिक औद्योकीकरण झाले आहे?

१. गुजरात
२. केरळ
३. पश्चिम बंगाल
४. महाराष्ट्र

महाराष्ट्रात अनाथांसाठी केलेली कार्य बघून अनाथांची आई असे कुणाला संबोधले जाते?

१. मदर तेरेसा
२. सिंधुताई साबकाळ
३. सावित्री जोतिबा फुले
४. प्रतिभाताई पाटील

महाराष्ट्रात राज्यसभेच्या एकूण किती जागा आहेत?

१. १७
२. १८
३. १९
४. २०

महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण किती जागा आहेत?

१. ४७
२. ४८
३. १७
४. १८

महाराष्ट्रातील कुठल्या रेल्वे स्थानकाला युनेस्को जागतिक वारसा हा दर्जा मिळाला आहे?

१. नागपूर रेल्वे स्थानक
२. हझूर साहिब नांदेड
३. भुसावळ जंक्शन
४. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

एलेफेंट लेण्यांना जागतिक वारसा हा दर्जा कुण्या वर्षी देण्यात आला?

१. १९९७
२. १९८७
३. २०१७
४. २०१८

महाराष्ट्रातील कोणते शहर सुती चादरींसाठी (कॉटन बेडशीटसाठी) प्रसिद्ध आहे व त्या शहराला यासाठी GI (Geographical indication ) टॅग सुद्धा मिळालेला आहे?

१. नाशिक
२. रत्नागिरी
३. पंढरपूर
४ सोलापूर

महाराष्ट् दिन कुण्या दिवशी साजरा केला जातो?

१. १ एप्रिल
२. १ मे
३. १ जून
४. १९ फेब्रुवारी

महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री कोण होते?

१. देवेंद्र फडणवीस
२. उद्धव ठाकरे
३. बाळासाहेब ठाकरे
४. यशवंतराव चव्हाण

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कुण्या किल्यावर झाला?

१. रायगड
२. शिवनेरी
३. प्रतापगड
४. देवगड

महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत?

१. २६
२. ३६
३. ४२
४. ३९

बॉम्बे उच्च न्यायालयाची स्थापना कुण्या वर्षी करण्यात आली?

१. १८५६
२. १८६२ 3. १९६०
४. १९४६

आधिकारीकरित्या मुंबई शहराचे नाव बॉम्बे वरून मंबई कुण्या वर्षी करण्यात आले?

१. १९४७
२. १९६०
३. १९५०
४. १९९५

पानशेत धरण कुण्या नदीवर उभारण्यात आलेले आहे?

१. गोदावरी
२. कृष्णा
३. वर्धा
४. आंबी नदी

भंडारदरा धरण कुण्या नदीवर उभारण्यात आलेले आहे?

१. प्रवरा
२. कृष्णा
३. विदर्भा
४. आंबी नदी

जायकवाडी धरण कुण्या नदीवर उभारण्यात आलेले आहे?

१. गोदावरी
२. कृष्णा
३. वर्धा
४. भीमा

उजनी धरण कुण्या नदीवर उभारण्यात आलेले आहे?

१. गोदावरी
२. कृष्णा
३. वाशिष्टी
४. भीमा

कोळकेवाडी धरण कुण्या नदीवर उभारण्यात आलेले आहे?

१. गोदावरी
२. पूर्णा
३. वाशिष्टी
४. भीमा

येलदरी धरण कुण्या नदीवर उभारण्यात आलेले आहे?

१. गोदावरी
२. पूर्णा
३. भोगावती
४. भीमा

राधानगरी धरण कुण्या नदीवर उभारण्यात आलेले आहे?

१. गोदावरी
२. पूर्णा
३. भोगावती
४. भीमा

वैतरणा धरण कुठे आहे?

१. पुणे जिल्हा
२. पालघर
३. राहुरी
४. अमरावती

मुळा धरण कोठे आहे?

१. पुणे जिल्हा
२. पालघर
३. राहुरी
४. अमरावती

मुळशी धरण कोठे आहे?

१. पुणे जिल्हा
२. पालघर
३. राहुरी
४. अमरावती

पावन धरण कुठे आहे?

१. पुणे जिल्हा
२. पालघर
३. मालेगाव नाशिक
४. अमरावती

गिरणा धरण कुठे आहे?

१. पुणे जिल्हा
२. पालघर
३. मालेगाव नाशिक
४. अमरावती

प्रसिद्ध वेण्णा तलाव कुठे स्थित आहे?

१. बुलढाणा
२. नागपूर
३. महाबळेश्वर
४. चिखलदरा

रंकाळा हा महाराष्ट्रातील सर्वात जुना तलाव कोठे आहे?

१. बुलढाणा
२. नागपूर
३. महाबळेश्वर
४. कोल्हापूर जिल्हा

आंबाझरी हा तलाव कुठे आहे?

१. बुलढाणा
२. नागपूर
३. महाबळेश्वर
४. कोल्हापूर जिल्हा

ताडोबा राष्ट्रीय उद्यान कुण्या जिल्हात आहे?

१. सांगली
२. अमरावती
३. गोंदिया
४. चंद्रपूर

गुगामल राष्ट्रीय उद्यान कुण्या जिल्हात आहे?

१. सांगली
२. अमरावती
३. गोंदिया
४. चंद्रपूर

चांदोली राष्ट्रीय उद्यान कुण्या जिल्हात आहे?

१. सांगली
२. अमरावती
३. गोंदिया
४. चंद्रपूर

नवेगाव राष्ट्रीय उद्यान कुण्या जिल्हात आहे?

१. सांगली
२. अमरावती
३. गोंदिया
४. चंद्रपूर

प्रसिद्ध गजानन महाराज मंदिर शेगाव कुण्या जिल्ह्यात स्थित आहे?

१. अमरावती
२. भुसावळ
३. नागपूर
४. बुलढाणा

प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिर कुठे स्थित आहे?

१. रत्नागिरी जिल्हा
२. शेगाव
३. शिर्डी
४. नाशिक जिल्हा

प्रसिद्ध साई मंदिर कुठे स्थित आहे?

१. रत्नागिरी जिल्हा
२. शेगाव
३. शिर्डी
४. नाशिक जिल्हा

प्रसिद्ध शनी मंदिर कुठे स्थित आहे?

१. रत्नागिरी जिल्हा
२. शेगाव
३. शिंगणापूर
४. नाशिक जिल्हा

प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर मंदिर कुठे स्थित आहे?

१. रत्नागिरी जिल्हा
२. शेगाव
३. शिंगणापूर
४. नाशिक जिल्हा

गणेशगुळे मंदिर मंदिर कुठे स्थित आहे?

१. रत्नागिरी जिल्हा
२. औरंगाबाद जिल्हा
३. शिंगणापूर
४. नाशिक जिल्हा

घृष्णेश्वर कुठे स्थित आहे?

१. रत्नागिरी जिल्हा
२. औरंगाबाद जिल्हा
३. शिंगणापूर
४. नाशिक जिल्हा

भारतातील कॅलिफोर्निया म्हणून कुण्या शहरास ओळखले जाते?

१. रत्नागिरी
२. औरंगाबाद
३. शिंगणापूर
४. नाशिक

कुस्तीपटूंचे शहर म्हणून कुण्या शहराला ओळखले जाते?

१. रत्नागिरी
२. औरंगाबाद
३. कोल्हापूर
४. नाशिक

महाराष्टराचे राज्य झाड कोणते?

१. वळ
२. पिंपळ
३. आंबा
४. केळ

महाराष्ट्राचे राज्य खेळ कोणता?

१. हॉकी
२. फुटबॉल
३. कबड्डी
४. कुस्ती

महाराष्ट्राचे राज्य नृत्य कोणते?

१. तमाशा
२. लावणी
३. कथक
४. कथकली

महाराष्ट्राची आधिकारीक भाषा कोणती आहे?

१. मराठी
२. हिंदी
३. इंग्रजी
४. कोंकणी

महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री कोण होते?

१. मोरारजी देसाई
२. यशवंतराव चव्हाण
३. मारोतराव शाम्बशिओ कन्नमवार
४. पि. के. सावंत

जनरल नॉलेज मराठी

Police Bhart Test Series

Dinvishesh