सामान्य ज्ञान आणि इतिहास मराठी |GENERAL KNOWLEDGE QUESTIONS IN MARATHI

स्पर्धा परीक्षेकरीत महत्वाची पुस्तके

डॅनिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या वर्षात झाली?

१. १६१४

२. १६१५

३. १६१६

४. १६१७

डॅनिश ईस्ट इंडिया कंपनीची

मानवतावादी मदत आणि सामाजिक कार्य करण्यासाठी 1896 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली?

१. रामकृष्ण परमहंस

२. स्वामी दयानंद सरस्वती

३. स्वामी विवेकानंद

४. ब्लाव्हत्स्की आणि ऑलकोट

QUotes about Sanskrit by Swami Vivekanand

खालीलपैकी कोणत्या कायद्यांतर्गत नागरी सेवांची सुरुवात भारतात झाली?

१. चार्टर अधिनियम १८१३

२. चार्टर अधिनियम १८३३

३. चार्टर अधिनियम १८५३

४. चार्टर अधिनियम १७९३

खालीलपैकी कोणाला भारतातील राष्ट्रवादाचे जनक म्हटले जाते?

१. राजा राममोहन रॉय

२. बाळ गंगाधर टिळक

३. महात्मा गांधी

४. दादाभाई नौरोजी

MPSC राज्यसेवा जनरल नॉलेज भारताचा भूगोल प्रश्न उत्तरे

खालील पैकी कुण्या व्हायसरॉयचा कार्यकाळ सायमन कमिशन लागू करण्यात आले?

१. लॉर्ड वेलिंग्टन

२. लॉर्ड इर्विन

३. लॉर्ड रीडिंग

४. लॉर्ड चेम्सफोर्ड

‘Planned Economy of India’ पुस्तकाचे लेखक कोण होते?

१. एम. विश्वेश्वरय्या

२. दादा भाई नैरोबी

३. भीमराव आंबेडकर

४. जवाहरलाल नेहरू

रवींद्रनाथ टागोरांनी खालील पैकी कोणते पुस्तक लिहिले नाही?

१. चित्रा

२. कोर्ट डान्सर

३. चिदंबर

४. चंद्रकोर

पुढीलपैकी कोणते पुस्तक भारताच्या प्रथम पंतप्रधानांनी लिहिले आहे?

१. डिस्कवरी ऑफ इंडिया

२. अ पॅसेज ऑफ इंडिया

३. गीतांजली

४. माय एक्सपेरीमेंट्स विथ ट्रुथ

९ ऑगस्ट २०२१ रोजी कोणत्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा ७९ वा वर्धापन दिन साजरा केला गेला?

१. भारत छोडो आंदोलन

२. दांडी यात्रा

३. अहिंसा आंदोलन

४. सविनय कायदेभंग

महात्मा गांधींच्या प्रसिद्ध ‘दांडी मार्च’ ने कोणत्या भारतीय जनआंदोलनाची सुरुवात केली होती?

१. भारत छोडो आंदोलन

२. दांडी यात्रा

३. अहिंसा आंदोलन

४. सविनय कायदेभंग

खालीलपैकी कोणती घटनात्मक संस्था आहे?

१. राष्ट्रीय विकास परिषद

२. नीति आयोग

३. वित्त आयोग

४. वरीलपैकी कोणतेही नाही

भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रकार काय आहे?

१. समाजवादी

२. कम्युनिस्ट

३. भांडवलदार

४. मिश्रित

नागालँडची राजधानी कोणती आहे?

१. पुणे

२. शिलाँग

३. गंगटोक

४. कोहिमा

भारताची आर्थिक राजधानी कुण्या शहरास म्हटले जाते?

१. कोलकाता, पश्चिम बंगाल

२. चेन्नई, तामिळनाडू

३. भोपाळ, मध्य प्रदेश

४. मुंबई, महाराष्ट्र

आधिकारीकरित्या महाराष्ट्रातील सर्वात मोठे शहर कोणते?

१. मुंबई

२. पुणे

३. नागपूर

४. अमरावती

भोपाळ कोणत्या भारतीय राज्याची राजधानी आहे?

१. उत्तरप्रदेश

२. मध्यप्रदेश

३. हिमाचल प्रदेश

४. आंध्र प्रदेश

झारखंडची राजधानी काय आहे?

१. रांची

२. इटानगर

३. रायपूर

४. जयपूर

इतर महत्वाच्या पोस्ट

जुलै महिन्यातील संपूर्ण दिनविशेष मराठी | JULY DAY SPECIAL MARATHI

MAHARASHTRA POLICE BHARTI SARAV PARIKSHA -3 महाराष्ट्र पोलीस भर्ती सराव

संपूर्ण दिनविशेष

सराव प्रश्न आणि विडिओ