पंडित रमाबाई यांनी विधवांसाठी शारदा सदन शाळा कुण्या वर्षी सुरु केली?

१. १९९८

२. १८८९

३. १९१८

४. १८१९

मोफत पोलीस भरती सराव परीक्षा

स्पर्धा परीक्षेकरिता महत्वाची पुस्तके

भांडारकर प्राच्य संशोधन संस्था (Bhandarkar Oriental Research Institute ) कुण्या शहरात आहे?

१. मुंबई

२. ठाणे

३. पुणे

४. अमरावती

कोकण रेल्वेचे मुक्ख्यलाय कुठे आहे?

१. तारापूर

२. गोरेगाव रोड

३. निर्जन

४. बेलापूर (नवी मुंबई)

महाराष्ट्राचे राज्य फुल कोणते?

१. चाफा

२. जाई

३. ताम्हण (प्राईड ऑफ इंडिया)

४. झेंडू

महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी

अमरावतीचा वाहन नोंदणी क्रमांक काय आहे?

१. MH १

२. MH १३

३. MH २७

४. MH ३२

खालील पैकी कुण्या संताला राष्ट्रसंत हि पदवी मिळालेली आहे?

१. नामदेव

२. तुकाराम

३. गाडगेबाबा

४. तुकडोजी महाराज

मराठी भाषा दिवस किती तारखेला साजरा केला जातो?

१. १ मे

२. १४ फेब्रुवारी

३. १ एप्रिल

४. २७ फेब्रुवारी

खालील पैकी कुण्या ठिकाणी मुंबई उच्चन्यायालयाची शाखा नाही?

१. औरंगाबाद

२. नागपूर

३. पणजी

४. पुणे

मराठा साम्राज्याचे दुसरे संस्थापक कुणाला म्हटले जाते?

१. श्रीमंत पेशवा बालाजी विश्वनाथ भट

२. तानाजी मालुसरे

३. श्रीमंत पेशवा बाजीराव

४. छत्रपती संभाजी महाराज

भारतातील प्रथम पाण्याखालील (Underwater) उत्सव कुठे साजरा करण्यात आला?

१. मुंबई

२. पनवेल

३. पुणे

४. नागपूर

भारतातील सर्वात मोठा संपूर्ण जलविद्युत प्रकल्प कोणता?

१. सोफीया मोर्शी

२. कोयना जलविद्युत प्रकल्प

३. नाथ झाकरी

४. सरदार सरोवर

मराठी करीत सर्वप्रथम साहित्य अकादमी पुरस्कार कुणाला मिळाला?

१. लक्ष्मण शास्त्री जोशी

२. रामा शास्त्री जांभेकर

३. शिवाजी सावंत

४. भालचंद्र नेमाडे

शिवाजी महाराजांचे अध्यात्मिक गुरु कोण होते?

१. संत तुकाराम

२. संत ज्ञानेश्वर

३. समर्थ रामदास

४. आदी शंकर

मुंबई विद्यापीठाची स्थापना कुण्या वर्षी करण्यात आली?

१. १८४७

२. १९४७

३. १८५७

४. १९५७

पुणे येथे आर्य महिला समाजाची स्थापना कुणी केली?

१. पंडिता रमाबाई

२. सावित्रीबाई फुले

३. जोतिबा फुले

४. महात्मा गांधी

लासलगाव कशाशी प्रसिद्ध आहे?

१. सर्वात मोठी आंब्याची बाजारपेठ

२. सरावात मोठी निंबूची बाजारपेठ

३. सर्वात मोठी लासूंची बाजारपेठ

४. सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ

मराठी साम्राज्याचा शेवटचा पेशवा कोण होता?

१. बाजीराव २

२. तानाजी मालुसरे

३. श्रीमंत पेशवा बाजीराव

४. रघुनाथ राव

भारतातील प्रथम इलेक्ट्रिक रेल्वे कुण्या मार्गावर धावली?

१. अमरावती ते नागपूर

२. मुंबई ते पुणे

३. मुंबई VT ते कुर्ला हार्बर

४. ठाणे ते वाशी

महाराष्ट्रातील सर्वात जुने विद्यापीठ कोणते?

१. नालंदा विद्यापीठ

२. पुणे विद्यापीठ

३. मुंबई विद्यापीठ

४. नागपूर विद्यापीठ

भारतातील प्रथम महिला राष्ट्रपती कोण होत्या?

१. इंदिरा गांधी

२. सोनिया गांधी

३. प्रतिभा ताई पाटील

४. सावित्रीबाई फुले

These all are the important General Knowledge in Marathi for more please visit billow links

मे दिनविशेष 2021 | स्पर्धा परीक्षा मे महिन्यातील संपूर्ण दिनविशेष मे 2021

मे महिन्यातील महत्वाचे असे संपूर्ण दिनविशेष १ मे दिनविशेष महाराष्ट्र दिन (१९६०) गुजरात दिन (१९६०) कामगार दिन (अमिरीक व अमेरिका प्रभावित देश हा दिवस ६ सप्टेंबरला मानतात) रामकृष्ण मिशन संस्थेची स्थापना (१ मे १८९७) ( संस्थापक स्वामी विवेकानंद) ३ मे दिनविशेष आंतरराष्ट्रीय…

एप्रिल महिन्यातील संपूर्ण दिनविशेष 2021 | स्पर्धा परीक्षा दिनविशेष

१ एप्रिल दिनविशेष १. एप्रिल फूल दिन२. १८९५ भारतीय लष्कराची स्थापना३. १९३५ भारतीय रिसेर्व बँकेची स्थापना४. १९३६ ओडिसा इराज्याची स्थापना २ एप्रिल दिनविशेष १. जागतिक आत्मकेंद्रीपणा जागरूकता दिन२. १९९० स्मॉल इन्डस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली.३. १८९४…

मार्च महिन्यातील संपूर्ण दिनविशेष मराठी 2021 | स्पर्धा परीक्षा दिनविशेष

मार्च संपूर्ण दिनविशेष मराठी १. मार्च १. जागतिक नागरी संरक्षण दिन पोलीस भरती सराव परीक्षा २. मार्च १. मराठी चित्रपट अभिनेते डॉ. काशिनाथ घाणेकर यांचे निधान (जन्म १४ सप्टेंबर १९३०) ३. मार्च १. जागतिक वन्य जीव दिन ४ मार्च १. राष्ट्रीय सुरक्षा दिन ५ मार्च १. १८५१…

डिसेंबर महिन्यातील संपूर्ण दिनविशेष मराठी 2020 – 21 |स्पर्धा परीक्षा दिनविशेष

December Sampurn Dinvishesh 2020 – 21 १ डिसेंबर 1. जागतिक एड्स दिवस २ डिसेंबर 1. राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस 2. जागतिक गुलामगिरी मुक्तता दिन 3. १९३७ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा जन्म 4. १९७९ भारताच्या सातव्या प्रधानमंत्रीपदी श्री. विश्वनाथप्रताप सिंघ…

फेब्रुवारी महिन्यातील संपूर्ण दिनविशेष २०२१ |स्पर्धा परीक्षा दिनविशेष

February Sampurn Dinvishesh 2020 १ फेब्रुवारी १. जागतिक बुरखा / हिजाब दिन २. तटरक्षक दिन ३. १९५१ स्वतंत्र भारताची पहिली जनगणना सुरु झाली ४. १६८९ मुगल सरदार शेख नाजीम खान याने गणोजी शिर्के यांच्या मदतीने संभाजी महाराजांना कैद केले. २ फेब्रुवारी १. जागतिक पाणथळ भूमी दिन…

January mahinyatil Sampurn Dinvishesh 2021 | spardha pariksha dinvishesh

January Sampurn Dinvishesh 2021 १ जानेवारी दिनविशेष 1. जागतिक धूम्रपान विरोधी दिन 2. WTO (वर्ल्ड ट्रेंड ऑरगॅनिझशन) ची स्थापना (WTO (वर्ल्ड ट्रेंड ऑरगॅनिझशन) ची स्थापना हि १ जानेवारी १९९५ साली मार्केश करारानुसार करण्यात आली. या करारावर १५ एप्रिल १९९४ या तारखेला १२३…

जनरल नॉलेज मराठी महाराष्ट्रावर आधारित महत्वाचे 51 प्रश्न आणि उत्तरे

https://www.youtube.com/watch?v=XsKBJLP6A8o केळी उत्पादनासाठी महाराष्ट्रातील कुठला जिल्हा प्रसिद्ध आहे? १. अमरावती२. भुसावळ३. नागपूर४. जळगाव मुंबई शहराच्या हद्दीत कोणते राष्ट्रीय उद्यान आहे? १. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान२. ताळोबा अंधारी राष्ट्रीय…

Maharashtra Police Bharti Sarav Pariksha -3

बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली? 1.  नाना जगन्नाथ शंकरशेठ 2.  वि. दा. सावरकर 3.  गो. कृ. गोखले 4.  गो. ग. आगरकर B, E, I, N, ? 1.  R 2.  U 3.  T 4.  S…

Maharashtra Police Bharti Sarav Pariksha – 4

उस्मानाबाद जिल्ह्यात खालीलपैकी कोणते ठिकाण तालुक्याचे ठिकाण नाही? 1. लोहारा 2. नळदुर्ग 3. तुळजापूर 4. वाशी एका वर्गातील ४६ विद्यार्थ्यांमध्ये अरुणा अनुक्रमे बारावी आली, तर शेवटून तिचा क्रमांक कितवा आहे? 1. 33 2. 34 3. 35 4. 36 …

महाराष्ट्र पोलीस भर्ती संपूर्ण सराव परीक्षा – 2 (Test Series) 2020

महाराष्ट्र पोलीस भर्ती संपूर्ण सराव परीक्षा – 2 (Test Series) 2020 सर्वात स्वस्त पुस्तके सध्या आयपीएल मध्ये महाराष्ट्राचे किती संघ खेळतात? 1. 1 2. 2 3. 3 4. 4 2020 चे उन्हाळी ऑलंपिक कोठे होणार आहेत? 1. टोकियो 2. रिओ 3. नवी दिल्ली 4. यापैकी नाही…

महाराष्ट्र पोलीस भर्ती सराव परीक्षा 2020- 21

अकबराचा पालक बैराम खान हा ….. होता. 1 सुन्नीपंथी 2. शियापंथी 3. पठाण 4. इराणी WADA बदल योग्य विधान सांगा. (1) WADA – World Anti Doping Agency (2) WADA ची स्थापना 10 नोव्हेंबरला झाली (3) मुख्यालय अमेरिका येथे आहे 1. 2 व 3 2. 1 व 3 3. 1 व 2 4. सर्व…

संपूर्ण दिनविशेष बघण्यासाठी येथ क्लीक करा