GENERAL KNOWLEDGE IN MARATHI | सामान्यज्ञान मराठी | जनरल नॉलेज

खालीलपौकी कोणता महामार्ग भारतातील सर्वात लांब राष्टीय माहामार्ग आहे

1. राष्टीय महामार्ग क्. 44

2. राष्टीय महामार्ग क्.6

3. राष्टीय महामार्ग क्.4

4. राष्टीय महामार्ग क्.1

99 वी इंडियन सायन्स कॉग्रेस परिषद कोठे झाली.

1. कोलकाता

2. चेन्नई

3. भुवनेश्वर

4. मुंबई

आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारी खालीलपौकी पहीली स्वयंसेवी संघटना कोणती

1. आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस

2. जागतिक आरोग्य संघटना

3. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना

4. जागतिक महिला संघटना

भारत शेजारील कोणत्या देशाने नो मास्क नो सर्व्हिस धोरण प्रथम अमलात आणले?

1. बांगलादेश

2. पाकिस्थान

3. चीन

4. श्रीलंका

कोणत्या राज्याने पी. एम. स्वनिधी योजनेची अंमलबजावणी करण्यात प्रथम क्रमांक पटकावला?

1. महाराष्ट्र

2. केरळ

3. उत्तरप्रदेश

4. झारखंड

भारताने कोणत्या देश बरोबर BECA करार केला आहे?

1. चीन

2. इटली

3. युनाइटेड स्टेट

4. अफगाणिस्थान

नाबार्ड या संस्थेची स्थापना केव्हा करण्यात आली?

1. २६ जानेवारी १९५०

2. १५ ऑगस्ट १९४७

3. २ ऑक्टोबर २०१५

4. १२ जुलै १९८२

पायदळ दिवस कधी साजरा केला जातो?

1. २९ ऑक्टोबर

2. २६ ऑक्टोबर

3. ०२ ऑक्टोबर

4. २७ ऑक्टोबर

कोणाची सेशेल्स देशाच्या राष्ट्रपती पदी निवळ झाली?

1. राजेश्वर राव

2. जेम्स मिशेल

3. वॉवेल रामकलावण / वावल रामकलावन (Wavel Ramkalawan)

4. डॅनी क्युअर

कोणत्या देशासोबत AIM संस्थेने I-ACE ह्याकथॉन आयोजित करण्यासाठी भागीदारी केली?

1. चीन

2. ऑस्ट्रेलिया

3. युनाइटेड स्टेट

4. अफगाणिस्थान

कोणत्या अंतराळ संस्थेने चंद्रावर पाणी शोधलं?

1.नासा

2. इसरो

3. स्पेसएक्स

4. एस

image showing name insro rocket and indian flag
image showing name insro rocket and indian flag

भारतातील रबर उत्पादनात अग्रेसर राज्य कोणते

1. तामिळनाडू

2. केरळ

3. आंध्रप्रदेश

4. महाराष्ट्र

भारतातील सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेश, राजधानी, मुख्यमंत्री आणि राज्यपाल मराठी

कोणत्या नदीला बिहारचे दु:खाश्रु म्हणतात?

1. कोसी

2. दामोदर

3. गंडक

4. घागरा

भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते?

1. मुंबई

2. हल्दिया

3. तुतीकोरीन

4. मद्रास 

 

महाराष्ट्रात मुबईनंतर कोणत्या शहराची लोकसंख्या सर्वात जास्त आहे?

1. पुणे

2. नागपुर 

3. औरंगाबाद

4. कोल्हापूर

1. महाराष्ट्र पोलीस भर्ती संपूर्ण सराव परीक्षा – 2 (Test Series) 2020

2. संपूर्ण दिनविशेष