जनक सामान्य ज्ञान मराठी | GENERAL KNOWLEDGE FATHERS OF IN MARATHI

मानसशास्त्रचे जनक कुणाला म्हटले जाते?

१. सिगमंड फ्रायड (Sigmund Freud)

२. इयान विल्मुट (Ian Wilmut)

३. गुट्टनबर्ग (Gutenberg)

४. हेरोडोटस (Herodotus)

image of statue of herodotus father of history
Herodotus father of history / हेरोडोटस

क्लोनिंगचे जनक कुणाला म्हटले जाते?

१. राहुल गांधी

२. इयान विल्मुट

३. हेरोडॉट

४. अ‍ॅडम स्मिथ (Adam Smith)

मुद्रणचे जनक कुणाला म्हटले जाते?

१. सॉक्रेटिस (Socrates)

२. गुटेनबर्ग

३. हेरोडॉट

४. अ‍ॅडम स्मिथ

इतिहासाचे जनक कुणाला म्हटले जाते?

१. हेरोडोटस

२. अ‍ॅडम स्मिथ

३. सुकरात

४. ऑगस्ट कॉम्ट (Auguste Comte)

अर्थशास्त्राचे जनक कुणाला म्हटले जाते?

१. ऍरिस्टोटल (Aristotle)

२. अ‍ॅडम स्मिथ

३. सुकरात (Sukrat)

४. आगस्ट कॉम्टे

picture of Adam Smith _ An economist, the philosopher from 1723 to 1790.
Adam Smith An economist / अ‍ॅडम स्मिथ

तत्वज्ञानाचे जनक कुणाला म्हटले जाते?

१. ऍरिस्टोटल

२. माँटॅग्ने

३. सॉक्रेटिस

४. ऑगस्टे कोमटे

MPSC भारताचा इतिहास प्रश्न उत्तरे राज्यसेवा जनरल नॉलेज

समाजशास्त्रचे जनक कुणाला म्हटले जाते?

१. इयान विल्मुट

२. ऑगस्टे कोमटे

३. हेरोडॉट

४. अ‍ॅडम स्मिथ

इंग्रजी कविता जनक कुणाला म्हटले जाते?

१. ऍरिस्टोटल

२. अ‍ॅडम स्मिथ

३. जेफ्री चौसर

४. ऑगस्टस कोमटे

जीवशास्त्रचे जनक कुणाला म्हटले जाते?

१. ऍरिस्टोटल

२. अ‍ॅडम स्मिथ

३. जेफ्री चौसर

४. ऑगस्टस कोमटे

निबंधचे जनक कुणाला म्हटले जाते?

१. हेरोडोटस

२. अ‍ॅडम स्मिथ

३. माँटॅग्ने (Michel Eyquem de Montaigne)

४. ऑगस्टस कोमटे

औषधांचे जनक कुणाला म्हटले जाते?

१. हेरोडोटस

२. अ‍ॅडम स्मिथ

३. हिप्पोक्रेट्स

४. ऑगस्टस कोमटे

picture of the statue of  hippocrates the father of medicine
Hippocrates the father of medicine

क्षेपणास्त्र कार्यक्रमाँचे जनक कुणाला म्हटले जाते?

१. ए. पी. जे अब्दुल कलाम (अवुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम)

२. अ‍ॅडम स्मिथ

३. हिप्पोक्रेट्स

४. ऑगस्टस कोमटे

photo of apj abdul kalam with indian flag
A P J Abdul kalam / ए.पी.जे. अब्दुल कलाम

आधुनिक संगणकाचा जनक कुणाला म्हटले जाते?

१. ए. पी. जे अब्दुल कलाम (अवुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम)

२. अॅलन टुरिंग (Alan Turing)

३. हिप्पोक्रेट्स

४. ऑगस्टस कोमटे

सापेक्षता जनक कुणाला म्हटले जाते?

१. अल्बर्ट आईन्स्टाईन (Albert Einstein)

२. अॅलन टुरिंग

३. हिप्पोक्रेट्स

४. ऑगस्टस कोमटे

डीएनए फिंगरप्रिंटिंगचे जनक कुणाला म्हटले जाते?

१. अल्बर्ट आईन्स्टाईन

२. अॅलन टुरिंग

३. हिप्पोक्रेट्स

४. लालजी सिंग (भारत)

दूरध्वनीचे (टेलिफोनचे) जनक कुणाला म्हटले जाते?

१. अल्बर्ट आईन्स्टाईन

२. अलेक्झांडर ग्राहम बेल (Alexander Graham Bell)

३. हिप्पोक्रेट्स

४. लालजी सिंग (भारत)

गंमतीदार पुस्तकांचे (Comic Books) जनक कुणाला म्हटले जाते?

१. स्टॅन ली (Stanley) (मार्वल कॉमिक्सचे लेखक)

२. अनंत पै (भारतीय कॉमिक्सचे जनक)

३. हिप्पोक्रेट्स

४. लालजी सिंग (भारत)

भारतीय गंमतीदार पुस्तकांचे (Indian Comic Books) जनक कुणाला म्हटले जाते?

१. स्टॅन ली (मार्वल कॉमिक्सचे लेखक)

२. अनंत पै

३. हिप्पोक्रेट्स

४. लालजी सिंग (भारत)

शरीरशास्त्राचे जनक म्हणून कुणाला ओळखले जातात?

१. स्टॅन ली (मार्वल कॉमिक्सचे लेखक)

२. हीरोफिलस

३. अँड्रियास वेसालिअस

४. लालजी सिंग (भारत)

आधुनिक शरीररचनांचे जनक म्हणून कुणाला ओळखले जातात?

१. स्टॅन ली (मार्वल कॉमिक्सचे लेखक)

२. हीरोफिलस

३. अँड्रियास वेसालिअस (Andreas Vesalius)

४. लालजी सिंग (भारत)

आधुनिक रसायनशास्त्राचे जनक म्हणून कुणाला ओळखले जातात?

१. एन्टोईन लाव्होइझियर (Antoine Lavoisier)

२. स्टॅन ली (मार्वल कॉमिक्सचे लेखक)

३. अँड्रियास वेसालिअस

४. लालजी सिंग (भारत)

सूक्ष्मजीवशास्त्र आणि सूक्ष्मदर्शकशास्त्राचे जनक म्हणून कुणाला ओळखले जातात?

१. एन्टोईन लाव्होइझियर

२. अँटनी फिलिप्स व्हॅन लीयूवेनहोक (Antonie van Leeuwenhoek)

३. अँड्रियास वेसालिअस

४. लालजी सिंग (भारत)

इतर महत्वाच्या पोस्ट

संपूर्ण जानेवारी दिनविशेष

महाराष्ट्र पोलीस भर्ती सराव परीक्षा