जनक सामान्य ज्ञान मराठी – 2| GENERAL KNOWLEDGE FATHER’S OF IN MARATHI -2 | जनरल नॉलेज

जीवशास्त्र, प्राणीशास्त्र आणि राज्यशास्त्राचे जनक म्हणून कुणाला ओळखले जाते?

१. ऍरिस्टोटल (Aristotle)

२. अ‍ॅडम स्मिथ (Adam Smith)

३. अल्बर्ट आईन्स्टाईन (Albert Einstein)

४. अ‍ॅलन ट्युरिंग (Alan Turing)

albart anstine
Albert Anstine / अल्बर्ट आईन्स्टाईन

विजेचे जनक म्हणून कुणाला ओळखले जाते?

१. अँड्रियास वेसालिअस (Andreas Vesalius)

२. लालजी सिंग (भारत)

३. मायकेल फॅराडे (Michael Faraday)

४. एडवर्ड ओ विल्सन (Edward O Wilson)

पुरावनस्पति शास्त्राचे जनक म्हणून कुणाला ओळखले जाते?

१. अलेक्झांडर ग्राहम बेल (Alexander Graham Bell)

२. स्टॅन ली (Stan Lee (Father of Marvel Comics))

३. युक्लिड (Euclid)

४. बिरबल सहानी (भारत) / अ‍ॅडॉल्फे-थियोडोर ब्रॉन्गियान्ट (Adolphe-Theodore Brongniart)

आधुनिक जीवरसायनशास्त्राचे जनक म्हणून कुणाला ओळखले जाते?

१. क्लॉड बर्नार्ड (Claude Bernard)

२. कार्ल अलेक्झांडर न्युबर्ग (Carl Alexander Neuberg)

३. फ्रांसिस गैल्टन (Francis Galton)

४. चार्ल्स डार्विन (Charles Darwin)

Charles Darwin,
Charles Darwin / चार्ल्स डार्विन

वर्गीकरण विज्ञानाचे जनक म्हणून कुणाला ओळखले जाते? (Classification / Taxonomy)

१. कार्ल लिनिअस (Carl Linnaeus)

२. क्लाउड बर्नार्ड

३. धन्वन्तरी

४. गैलीलियो गैलीली (Galileo Galilei)

ऑगस्ट महिन्यातील संपूर्ण दिनविशेष मराठी

संगणकाचे जनक म्हणून कुणाला ओळखले जाते?

१. अरिस्टोफेन्स

२. बेंजामिन फ्रैंकलिन

३. चार्ल्स बैबेज सोसायटी

४. एंड्रियास वेसालियस (Andreas Vesalius)

उत्क्रांतीचे जनक म्हणून कुणाला ओळखले जाते?

१. एडवर्ड ओ विल्सन

२. यूजीन पी. ओडम

३. चार्ल्स डार्विन

४. हेरोडोटस

शरीरविज्ञानशास्त्राचे जनक म्हणून कुणाला ओळखले जाते?

१. अलेक्झांडर ग्राहम बेल

२. स्टॅन ली

३. युक्लिड

४. क्लॉड बर्नार्ड

सिनेमाचे जनक म्हणून कुणाला ओळखले जाते?

१. दादासाहेब फाळके (धुंडिराज गोविंद फाळके) (भारत)

२. डेव्हिड वारक ग्रिफिथ

३. कार्ल लिनीयस

४. धन्वंतरी

Dhanavantrari
धन्वंतरी / Dhanavantrari

आधुनिक सिनेमाचे जनक म्हणून कुणाला ओळखले जाते?

१. दादासाहेब फाळके (धुंडिराज गोविंद फाळके) (भारत) <

२. डेव्हिड वारक ग्रिफिथ

३. दिमित्री मेंडेलीव

४. धन्वंतरी

आयुर्वेदाचे जनक म्हणून कुणाला ओळखले जाते?

१. शकुनी मामा

२. डेव्हिड वारक ग्रिफिथ

३. दिमित्री मेंडेलीव

४. धन्वंतरी

आवर्तसारणीचे जनक म्हणून कुणाला ओळखले जाते?

१. युक्लिड

२. पेरीओडेर

३. दिमित्री मेंडेलीव

४. क्लॉड बर्नार्ड

भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणून कुणाला ओळखले जाते?

१. डॉ. बी. आर. आंबेडकर (भीमराव रामजी आंबेडकर)

२. जॉर्ज कायले

३. इम्हतोप

४. लुई पाश्चर

लसीचा जनक म्हणून कुणाला ओळखले जाते?

१. डॉ. बी. आर. आंबेडकर (भीमराव रामजी आंबेडकर)

२. जॉर्ज कायले

३. यूजीन पी. ओडम

४. एडवर्ड जेनर

जैवविविधतेचे जनक म्हणून कुणाला ओळखले जाते?

१. एडवर्ड ओ विल्सन

२. एडवर्ड टेलर

३. फ्रान्सिस गॅल्टन

४. जॉर्ज कायले

भारतीय जैवविविधतेचे जनक म्हणून कुणाला ओळखले जाते?

१. डॉ. बी. आर. आंबेडकर (भीमराव रामजी आंबेडकर)

२. एडवर्ड टेलर

३. सोनिया गांधी

४. माधव गाडगीळ

हायड्रोजन बॉम्बचा जनक म्हणून कुणाला ओळखले जाते?

१. जॉर्ज कायले

२. यूजीन पी. ओडम

३. एडवर्ड टेलर

४. इरॅटोस्थेनिस

विभक्त भौतिकशास्त्र जनक म्हणून कुणाला ओळखले जाते?

१. जॉर्ज कायले

२. एडवर्ड टेलर

३. अर्नेस्ट रदरफोर्ड

४. माधव गाडगीळ

भूगोलाचा जनक कुणाला म्हटले जाते?

१. जॉर्ज कायले

२. यूजीन पी. ओडम

३. एडवर्ड टेलर

४. इरॅटोस्थेनिस

भूमितीचे जनक कुणाला म्हटले जाते?

१. अलेक्झांडर ग्राहम बेल

२. स्टॅन ली

३. युक्लिड

४. क्लॉड बर्नार्ड

आधुनिक वित्तशास्त्राचे जनक कुणाला म्हटले जाते?

१. शकुनी मामा

२. यूजीन एफ. फमा

३. दिमित्री मेंडेलीव

४. धन्वंतरी

आधुनिक पर्यावरणशास्त्राचे जनक म्हणून कुणाला ओळखले जाते?

१. दादासाहेब फाळके (धुंडिराज गोविंद फाळके) (भारत) <

२. डेव्हिड वारक ग्रिफिथ

३. यूजीन पी. ओडम

४. फ्रान्सिस गॅल्टन

वैज्ञानिक व्यवस्थापनाचे जनक कुणाला म्हटले जाते?

१. फ्रेडरिक विन्स्लो टेलर

२. डेव्हिड वारक ग्रिफिथ

३. यूजीन पी. ओडम

४. फ्रान्सिस गॅल्टन

जीन थेरपीचे जनक म्हणून कुणाला ओळखले जाते?

१. फ्रेंच अँडरसन

२. डेव्हिड वारक ग्रिफिथ

३. यूजीन पी. ओडम

४. फ्रान्सिस गॅल्टन

बॅक्टेरियोलॉजीचे विषाणू शास्त्राचे जनक खालीलपैकी कोण आहे?

१. अँटनी व्हॅन लीयूवेनहोक

२. शिव राम कश्यप

३. स्टीफन हेल्स

४. लुई पाश्चर

ग्रेगोर मेंडल यांना ________ चे जनक म्हणून ओळखले जातात?

१. जीन थेरपीचे जनक

२. मॉडर्न जेनेटिक्सचा जनक

३. अनुवांशिक अभियांत्रिकीचे जनक

४. युजेनिक्सचे जनक

इतर महत्वाच्या पोस्ट

जुलै महिन्यातील संपूर्ण दिनविशेष मराठी

MPSC Class 3 प्रश्न आणि उत्तरे

जून दिनविशेष