February Sampurn Dinvishesh

१ फेब्रुवारी

१. जागतिक बुरखा / हिजाब दिन

२. तटरक्षक दिन

३. १९५१ स्वतंत्र भारताची पहिली जनगणना सुरु झाली

४. १६८९ मुगल सरदार शेख नाजीम खान याने गणोजी शिर्के यांच्या मदतीने संभाजी महाराजांना कैद केले.

२ फेब्रुवारी

१. जागतिक पाणथळ भूमी दिन

३ फेब्रुवारी

१. १७८३ स्पेनने अमेरिकेच्या स्वातंत्र्यास मान्यता दिली.

४ फेब्रुवारी

१. जागतिक कर्करोग दिन

२.१६७० तानाजी मालुसरे यांचा सिंहगडावर मृत्यू

५ फेब्रुवारी

१. अलाउद्दीन खिलजीने यादव साम्राज्याचा अंत करीत देवगिरी किल्ला सर केला.

६ फेब्रवारी

१. जम्मू-काश्मीर दिन

१० फेब्रुवारी

१. पुणे विद्यापीठाची स्थापना

१२ फेब्रुवारी

१. जागतिक महिला आरोग्य दिन

१३ फेब्रुवारी

१. जागतिक रेडीओ दिन

१४ फेब्रुवारी

१. व्हॅलेंटाईन दिन

२. १८८१: कोलकाता येथे भारतातील पहिल्या होमिओपाथिक कॉलेजची स्थापना

३. १८७६: अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल व एलिशा ग्रे यांनी एकाच दिवशी टेलिफोनच्या पेटंटसाठी अर्ज केला.

१९ फेब्रुवारी

१. छत्रपती शिवाजी महाराज जयंती (मृत्यू ३ एप्रिल १६८०)

२. १८७८: थॉमस एडिसन यांनी फोनोग्राफचे पेटंट घेतले.

२० फेबुवारी

१. जागतिक सामाजिक न्याय दिन

२. १७९२ अमेरिकेत टपाल खात्याची सुरूवात झाली

३. १९८७ मिझोरामची स्थापना भारताचे २३ वे राज्य बनले.

४. २०१४ तेलंगणची स्थापना भारताचे २९ वे राज्य बनले.

२१ फेब्रुवारी

१. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन

२. १८१९ स्पेनने फ्लोरिडा हा प्रांत अमेरिकेला ५० लाख डॉलरच्या मोबदल्यात विकला.

२४ फेब्रुवारी

१. केंद्रीय उत्पादन शुल्क दिन

२. १६७०: छत्रपती राजाराम यांचा राजगड येथे जन्म झाला.

२७ फेब्रुवारी

१. मराठी भाषा दिन

२. जागतिक स्वयंसेवी संस्था दिन

३. १९०० मध्ये ब्रिटन देशात मजूर पक्षाची (Labour Party) ची स्थापना करण्यात आली.

२८ फेब्रुवारी

१. राष्ट्रीय विज्ञान दिन

२. डॉ. सी व्ही. रमण यांच्या शोधला रमण इफेक्ट असे नाव ज्ञात आले.

३. १८९७: डॉ. शंकर दामोदर पेंडसे मराठी ग्रंथकार यांचा जन्म. (मृत्यू: २३ ऑगस्ट १९७४)

1. जानेवारी संपूर्ण दिनविशेष

2. जानेवारी संपूर्ण दिनविशेष सर्व परीक्षा

3. Important Books for all exams

4. मराठी गेनेरळ नॉलेज सराव परीक्षा

5. पोलीस भरती टेस्ट सिरीज