February sampurn dinvishesh test series
तटरक्षक दिन कधी साजरा केला जातो?
1. १ फेब्रुवारी
2. २ फेब्रुवारी
3. ८ फेब्रुवारी
4. ६ फेब्रुवारी
जागतिक बुरखा / हिजाब दिन कधी येतो ?
1. ६ फेब्रुवारी
2. २ फेब्रुवारी
3. ८ फेब्रुवारी
4. १ फेब्रुवारी
जागतिक कर्करोग दिन कधी येतो ?
1. ६ फेब्रुवारी
2. २ फेब्रुवारी
3. ४ फेब्रुवारी
4. १ फेब्रुवारी
जागतिक पाणथळ भूमी दिन कधी येतो ?
1. ६ फेब्रुवारी
2. २ फेब्रुवारी
3. ४ फेब्रुवारी
4. १ फेब्रुवारी
जागतिक महिला आरोग्य दिन कधी साजरा केला जातो?
1. १६ फेब्रुवारी
2. १२ फेब्रुवारी
3. १४ फेब्रुवारी
4. ११ फेब्रुवारी
जम्मू-काश्मीर दिन कधी साजरा केला जातो?
1. ६ फेब्रुवारी
2. २ फेब्रुवारी
3. ४ फेब्रुवारी
4. १ फेब्रुवारी
जागतिक रेडीओ दिन कधी साजरा केला जातो?
1. १३ फेब्रुवारी
2. १२ फेब्रुवारी
3. १४ फेब्रुवारी
4. ११ फेब्रुवारी
कोलकाता येथे भारतातील पहिल्या होमिओपाथिक कॉलेजची स्थापना कधी करण्यात आली?
1. १३ फेब्रुवारी १८८१
2. १२ फेब्रुवारी १८८१
3. १४ फेब्रुवारी १८८१
4. ११ फेब्रुवारी १८८१
व्हॅलेंटाईन दिन कधी साजरा केला जातो?
1. १३ फेब्रुवारी
2. १२ फेब्रुवारी
3. १४ फेब्रुवारी
4. ११ फेब्रुवारी
छत्रपती शिवाजी महाराज जयंती कधी येते?
1. १३ फेब्रुवारी
2. १८ फेब्रुवारी
3. १४ फेब्रुवारी
4. १९ फेब्रुवारी
जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो?
1. २० फेब्रुवारी
2. १८ फेब्रुवारी
3. २१ फेब्रुवारी
4. १९ फेब्रुवारी
मिझोरामची स्थापना होऊन ते भारताचे २३ वे राज्य कधी बनले?
1. २० फेब्रुवारी १९८७
2. १९ फेब्रुवारी १९८७
3. २० फेब्रुवारी २०१४
4. १९ फेब्रुवारी २०१४
तेलंगणची स्थापना होऊन ते भारताचे २९ वे राज्य कधी बनले?
1. २० फेब्रुवारी १९८७
2. १९ फेब्रुवारी १९८७
3. २० फेब्रुवारी २०१४
4. १९ फेब्रुवारी २०१४
आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कधी साजरा केला जातो?
1. २० फेब्रुवारी
2. २१ फेब्रुवारी
3. २२ फेब्रुवारी
4. १९ फेब्रुवारी
केंद्रीय उत्पादन शुल्क दिन कधी येतो ?
1. २४ फेब्रुवारी
2. २७ फेब्रुवारी
3. २२ फेब्रुवारी
4. २८ फेब्रुवारी
मराठी भाषा दिन कधी साजरा केला जातो?
1. २४ फेब्रुवारी
2. २७ फेब्रुवारी
3. २२ फेब्रुवारी
4. २८ फेब्रुवारी
जागतिक स्वयंसेवी संस्था दिन कधी साजरा केला जातो?
1. २४ फेब्रुवारी
2. २७ फेब्रुवारी
3. २२ फेब्रुवारी
4. २८ फेब्रुवारी
ब्रिटन देशात मजूर पक्षाची (Labour Party) ची स्थापना कधी करण्यात आली.
1. २४ फेब्रुवारी १९००
2. २७ फेब्रुवारी १९००
3. २२ फेब्रुवारी १९००
4. २८ फेब्रुवारी १९००
डॉ. शंकर दामोदर पेंडसे मराठी ग्रंथकार यांचा जन्म कधी झाला?
1. २४ फेब्रुवारी १८९७
2. २७ फेब्रुवारी १८९७
3. २२ फेब्रुवारी १८९७
4. २८ फेब्रुवारी १८९७
राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो?
1. २४ फेब्रुवारी
2. २७ फेब्रुवारी
3. २२ फेब्रुवारी
4. २८ फेब्रुवारी
1. फेब्रुवारी संपूर्ण दिनविशेष २०२१
3. Important Books for All Exams
Trackbacks/Pingbacks