December Sampurn Dinvishesh 2020 – 21

१ डिसेंबर

1. जागतिक एड्स दिवस

२ डिसेंबर

1. राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस

2. जागतिक गुलामगिरी मुक्तता दिन

3. १९३७ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा जन्म

4. १९७९ भारताच्या सातव्या प्रधानमंत्रीपदी श्री. विश्वनाथप्रताप सिंघ यांनीं शपथ घेतली

5. २०१४ महाराष्ट्र राज्याचे आठवे मुख्ख्यामंत्री बॅरिष्टर अब्दुल रहमान अंतुले यांचे निधन

Buy Now

३ डिसेंबर

1. जागतिक दिव्यांग दिन

2. १७९६: दुसरा बाजीराव मराठा साम्राज्याचा पेशवा बनला.

3. १८२९ सतीप्रथेवर सर्वप्रथ लॉर्ड विल्यम बेंटिंग याने बंदी घातली

4. १९७१ पाकिस्थानने भारतावर हल्ला केला

5. १९८४ भोपाळ वायू दुर्घटना एकूण १५,००० लोकांचा मृत्यू

४ डिसेंबर

1. भारतीय नौसेना दिन

2. १७७१ द ऑबसेर्व्हर हे जगातील प्रथम रविवारी वृत्तपत्र प्रकाशित

3. १८२९ लॉर्ड विल्यम बेंटिंग याने सती प्रथेला मदत करणाऱ्यांना खुणीठरविले जाईल असा जाहीरनामा काढला.

4. १९२४ व्हाइसरॉय लॉर्ड रिडींगच्या हस्ते गेटवे ऑफ इंडिया या वास्तूचे उदघाटन

Buy Now

5. १९६७ रोहिणी या प्रथम भारतीय अग्निबाणाचे थळा येथून यशस्वी उड्डाण

५ डिसेंबर

1. जागतिक माती दिन

2. न्याशनल इन्शोरन्स या कंपनीची स्थापन

3. २०१६ : २०१६ चा आशिया प्यासिफिक रॅली चॅम्पियनशिप खिताब गौरव गिल यांनी जिंकला

६ डिसेंबर

1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी (1956)

2. १७६७ इन्सायक्लोपेडियाब्रिटानिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.

3. १८७७ द वाशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राचे प्रकाशन सुरु झाले

७ डिसेंबर

1. भारतीय लष्कर ध्वज दिन

2. आंतरराष्ट्रीय नागरी विमानसेवा दिन

3. १८५६ पहिला उच्चवर्नीय विधवाविवाह कोलकाता येथे झाला

4. १९४१ अमेरिकेने ऑस्ट्रिया-हंगेरी विरुद्ध युद्ध पुकारले (पहिले महायुद्ध)

८ डिसेंबर

1. १९८५ सार्क परिषदेची स्थापना करण्यात आली

2. १९३७ मुंबईमध्ये भारतातील पहिली दुमजली बस धावूलागलि

९ डिसेंबर 

1. १९४६ दिल्ली मध्ये घटनापरिषदेची प्रथम बैठक

2. आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन

3. १९०० मध्ये डेव्हिस कप या टेनिस स्पर्धेची सुरवात करण्यात आली

१० डिसेंबर

1. मानवी हक्क दिन

2. १९०१ नोबेल पारितोषिकाचे पहिल्यांदाच वितर करण्यात आले

११ डिसेंबर

1. १९४६ युनिसेफ ची स्थापना करण्यात आली

2. १९३० सी. व्ही. रमण यांना नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले

१२ डिसेंबर

1. २००१ पृथ्वी या क्षेपनास्त्राची चाचणी करण्यात आली

१३ डिसेंबर

1. १९४१ हंगेरी व रुमानियाने अमेरिके विरुद्ध युद्ध पुकारलरे (दुसरे महायुद्ध)

१४ डिसेंबर

1. UNSCR (United Nations Security Council resolution) ची स्थापना करण्यात आली

१५ डिसेंबर

1. आंतरराष्ट्रीय चहा दिन

2. १९७१ बांगलादेश स्वतंत्र झाला

१६ डिसेंबर

1. १७७३ बोस्टन टीपार्टी

१७ डिसेंबर

1. १९७८ अभिनेते रितेश देशमुख यांचा जन्मदिन

१८ डिसेंबर

1. आंतरराष्ट्रीय स्थलांतरीत दिन

१९ डिसेंबर

1. गोआ मुक्ती दिन साजरा केला जातो

२० डिसेंबर

1. आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिवस

२२ डिसेंबर

1. राष्ट्रीय गणित दिन

2. १८८७ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म

२३ डिसेंबर

1. २००० कलकत्ता शहराचे नाव कोलकाता असे बदलण्यास केंद्रसरकारने परवानगी दिली

२४ डिसेंबर

1. राष्ट्रीय ग्राहक दिन (भारत) (१९८६ साली लागू)

२५ डिसेंबर

1. चांगले शासन दिन (सुशासन दिन)

2. अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिन (१९२४ ग्वालियर)

3. नाताळ 

4. तुळसी पुजन दिन

२६ डिसेंबर

1. १९४८ डॉ. प्रकाश आमटे यांचा जन्मदिन

२८ डिसेंबर

1. १८८५ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्थापना

३० डिसेंबर

1. १९०६ मुस्लिम लीगची स्थापना

३१ डिसेंबर

1. १६०० ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना

इतर महत्वाचे –

1. December Sampurn Dinvishesh Marathi quiz

2. January Sampurn Dinvishesh Marathi Quiz 2020 – 21

3. महाराष्ट्र पोलीस भर्ती संपूर्ण सराव परीक्षा – 2 (Test Series) 2020

4. Marathi GK (General Knowledge in Marathi) 2020

5. Importent Books