December Sampurn Dinvishesh Marathi
जागतिक एड्स दिवस कधी येतो?
1. १ डिसेंबर
2. २ डिसेंबर
3. ३ डिसेंबर
4. ४ डिसेंबर
राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस कधी असतो?
1. १ डिसेंबर
2. २ डिसेंबर
3. ३ डिसेंबर
4. ४ डिसेंबर
जागतिक गुलामगिरी मुक्तता दिन कधी साजरा केला जातो?
1. १ डिसेंबर
2. २ डिसेंबर
3. ३ डिसेंबर
4. ४ डिसेंबर
भारतीय नौसेना दिन कधी असतो?
1. ५ डिसेंबर
2. २ डिसेंबर
3. ३ डिसेंबर
4. ४ डिसेंबर
जागतिक दिव्यांग दिन कधी असतो?
1. ५ डिसेंबर
2. २ डिसेंबर
3. ३ डिसेंबर
4. ४ डिसेंबर
जागतिक माती दिन केव्हा येतो?
1. ५ डिसेंबर
2. ६ डिसेंबर
3. ३ डिसेंबर
4. ४ डिसेंबर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी कधी असते? (1956)
1. ५ डिसेंबर
2. ६ डिसेंबर
3. ३ डिसेंबर
4. ४ डिसेंबर
भारतीय लष्कर ध्वज दिन कधी साजरा केला जातो?
1. ५ डिसेंबर
2. ६ डिसेंबर
3. ७ डिसेंबर
4. ४ डिसेंबर
आंतरराष्ट्रीय नागरी विमानसेवा दिन कधी येतो?
1. ५ डिसेंबर
2. ६ डिसेंबर
3. ७ डिसेंबर
4. ८ डिसेंबर
सार्क परिषदेची स्थापना कधी करण्यात आली?
1. ५ डिसेंबर 1985
2. ६ डिसेंबर1985
3. ७ डिसेंबर 1985
4. ८ डिसेंबर 1985
दिल्ली मध्ये घटनापरिषदेची प्रथम बैठक कधी झाली?
1. ५ डिसेंबर 1946
2. ६ डिसेंबर 1946
3. ९ डिसेंबर 1946
4. ८ डिसेंबर 1946
आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन कधी येतो?
1. ९ डिसेंबर
2. ६ डिसेंबर
3. ७ डिसेंबर
4. ८ डिसेंबर
मानवी हक्क दिन कधी असतो?
1. ९ डिसेंबर
2. १० डिसेंबर
3. ७ डिसेंबर
4. ८ डिसेंबर
युनिसेफ ची स्थापना कधी करण्यात आली?
1. ९ डिसेंबर 1946
2. १० डिसेंबर 1946
3. ११ डिसेंबर 1946
4. ८ डिसेंबर 1946
आंतरराष्ट्रीय चहा दिन कधी येतो?
1. १५ डिसेंबर
2. १८ डिसेंबर
3. १९ डिसेंबर
4. २० डिसेंबर
आंतरराष्ट्रीय स्थलांतरीत दिन कधी येतो?
1. १५ डिसेंबर
2. १८ डिसेंबर
3. १९ डिसेंबर
4. २० डिसेंबर
गोआ मुक्ती दिन कधी साजरा केला जातो?
1. १५ डिसेंबर
2. १८ डिसेंबर
3. १९ डिसेंबर
4. २० डिसेंबर
आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिवस कधी येतो?
1. १५ डिसेंबर
2. १८ डिसेंबर
3. १९ डिसेंबर
4. २० डिसेंबर
राष्ट्रीय गणित दिन कधी येतो?
1. २१ डिसेंबर
2. २२ डिसेंबर
3. २३ डिसेंबर
4. २४ डिसेंबर
श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म कधी झाला होता?
1. २१ डिसेंबर १८८७
2. २२ डिसेंबर १८८७
3. २३ डिसेंबर १८८७
4. २४ डिसेंबर १८८७
चांगले शासन दिन कधी साजरा केला जातो?
1. २४ डिसेंबर
2. २५ डिसेंबर
3. २६ डिसेंबर
4. २७ डिसेंबर
नाताळ कधी येतो?
1. २३ डिसेंबर
2. २४ डिसेंबर
3. २५ डिसेंबर
4. २६ डिसेंबर
तुळसी पुजन दिन कधी येतो?
1. २३ डिसेंबर
2. २४ डिसेंबर
3. २५ डिसेंबर
4. २६ डिसेंबर
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपाई यांचं जन्मदिन कधी येतो? (1924)
1. २३ डिसेंबर
2. २४ डिसेंबर
3. २५ डिसेंबर
4. २६ डिसेंबर
भारतीय ग्राहकदिन कधी येतो?
1. २३ डिसेंबर
2. २४ डिसेंबर
3. २५ डिसेंबर
4. २६ डिसेंबर
Sampurn Marathi General Knowledge Test Series 2020-21
Maharashtra Police Bharti Sarav Pariksha – 4
Trackbacks/Pingbacks