Chhtrapati Sambhaji Maharaj Important general knowledge Questions And answers

छत्रपती संभाजी महाराज हे एक महान राजा व महान राजकुमार होते. या विश्वातही त्यांच्या नंतर त्यांची बरोबरी करणारा दुसरा राजा आजून तरी झाला नाही. छत्रपती संभाजी महाराज हे एकमात्र असे राजे आहेत जेआजपरियंत एकही युद्ध कधी हरलेले नाही.

पण एवढे महान व्यक्तिमत्व असूनही आपल्याच काही राजकारण्यांनी त्यांच्या भाकरी भाजण्याकरिता छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास नेहमीच आपल्यापासून लपविला, म्हणूनच हि माहिती तुमच्या परियंत पोहचविण्या करिता हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे.

तुम्हाला संभाजी महाराजांनबद्दल काहिलीहायचे असल्यास तुम्ही ते खाली कंमेंट बॉक्स मध्ये लिहू शकता.

छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कधी झाला?

1. १२ मे १६००

2. १४ मे १६५७

3. ११ एप्रिल १६५७

4. २३ जून १६५७

छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोठे झाला?

1. रायगड

2. शिवनेरी

3. पुरंदरचा किल्ला

4. विशालगड

छत्रपती संभाजी महाराज कुणाचे वंशज होते?

1. यादव

2. छत्रपती शिवाजी महाराज

3. महाराणा प्रताप

4. यापैकी नाही

छत्रपती संभाजी महाराज एकूण किती लढाया लढलेत?

1. १५०

2. २८०

3. १८०

4. २४०

छत्रपती संभाजी महाराज यांनी संस्कृत भाषेत एकूण किती ग्रंथ लिहिलेत?

1. १

2. ३

3. ५

4. ७

संभाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते?

1. तुकाबाई

2. सईबाई भोसले

3. पुतळाबाई

4. सोयराबाई

संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना कुण्या वर्षी पराजित केले?

1. १६२०

2. १८६०

3. १६७२

4. १६८३

छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नीचे नाव काय होते?

1. छायाबाई

2. येसूबाई

3. राधाबाई

4. यापैकी नाही

गणोजी शिर्केचे छत्रपती संभाजी महाराजांशी काय नातं होत?

1. पत्नीचे मोठे भाऊ

2. पत्नीचे लहान भाऊ

3. छत्रपती संभाजी महाराजांचे मित्र

4. छत्रपती संभाजी महाराजांचे आतेभाऊ

बुधभूषण खालील पैकी कुणी लिहिले?

1. छत्रपती संभाजी महाराज

2. छत्रपती शिवाजी महाराज

3. संत ज्ञानेश्वर

4. गौतम बुद्ध

कवी कलश हे संभाजी महाराजांचे कोण होते?

1. प्रधान

2. वजीर

3. सल्लागार

4. यापैकी नाही

छत्रपती संभाजी महाराजांनी आपले प्राण कधी त्यागले?

1. ११ मार्च १६८९

2. २२ जून १६९८

3. १५ जून १६८८

4. यापैकी नाही

संभाजी महाराजांच्या मुलाचे नाव काय होते?

1. शाहू

2. शहाजी

3. बाजीराव

4. यापैकी नाही

छत्रपती संभाजी महाराजांची बातमी औरंगजेबास कुणी दिली होती?

1. गणोजी शिर्के

2.मुजफ्फर खान

3. शहाबुद्दीन खान

4. यापैकी नाही

मृत्युच्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांचे वय किती होते?

1. २३ वर्ष

2. ३० वर्ष

3. २९ वर्ष

4. ३१ वर्ष

मराठी जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे 2021

छत्रपती शिवाजी महाराज जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे

महाराष्ट्र पोलीस भर्ती सराव परीक्षा

मराठी दिनविशेष