शिवाजी महाराजांची राजमुद्रा संस्कृत :
“प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता ।।
शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।”
मराठी :
प्रतिपदेचा चंद्र जसा कले कलेने वाढत जातो व साऱ्या विश्वात वंदनीय होतो, त्याप्रकारे शहाजींचा पुत्र शिवाजी महाराजांच्या मुद्रेचा लौकिक वाढत जाईल व ही राजमुद्रा फक्त लोकांच्या कल्याणासाठी चमकेल.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मराठ्यांमध्ये राष्ट्रवादाची भावना भरण्याचे महत्वाचे काम कुणी केले?
1. शहाजी महाराज
2. रामदास स्वामी
4. संत ज्ञानेश्वर
छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला?
1. शिवनेरी
2. रायगड
3. तोरणा
4. कोंढाणा
खालील पैकी कुण्या किल्ल्याचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंहगड असे केले?
1. शिवनेरी
2. रायगड
3. तोरणा
4. कोंढाणा
कुण्या तहा नुसार छत्रपती शिवाजी महाराजांना आपले २३ किल्ले मुघलांना द्यावे लागले?
1. तोरणा तह
2. पुणे तह
3. चित्तोड तह
4. पुरंदर तह
छत्रपती शिवाजी महाराजांचे राजनैतिक गुरु कोण होते?
1. शहाजी महाराज
2. रामदास स्वामी
3. तुकाराम महाराज
4. संत ज्ञानेश्वर
२२ जून, १६६५ ला पुरंदरचा तह कुणामध्ये पार पडला?
1. छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब मधे
2. छत्रपती शिवाजी महाराज आणि जयसिंघ मधे
3. छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहिस्ती खान मधे
4. छत्रपती शिवाजी महाराज आणि जसवंत सिंघ मधे
छत्रपती शिवाजी महाराजांना राजा हि पदवी कुणी दिली?
1. औरंगजेब
2. शहाजी महाराज
3. अकबर
4. जसवंत सिंघ
छत्रपती शिवाजी महाराजांची शेवटची लढाई कोणती होती?
1. पानिपत ची पहिली लढाई
2. संगमनेर ची लढाई
3. पावन खिंडीतील लढाई
4. सुरतेची लूट
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कुणी केला होता?
1. श्री रामदास स्वामी
2. गागाभट्ट
3. संत तुकाराम
4. राणा भवानी सिंघ
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक कधी करून घेतला?
1. ९ जुलै १६७०
2. ७ ऑक्टोबर १६६५
3. ७ एप्रिल १७००
4. ६ जुने १६७४
1. मराठी जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे quiz
2. General Knowledge in Marathi 1 | मराठी सामान्यज्ञान 1
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला?
1. १९ फेब्रुवारी १६३०
2. १९ फेब्रुवारी १६२५
3. १९ फेब्रुवारी १६००
4. १९ फेब्रुवारी १६२९
छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन कधी झाले?
1. ३ एप्रिल १६८०
2. ३ एप्रिल १७००
3. ३ एप्रिल १६७७
4. ४ एप्रिल १६८१
छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण किती लग्न केले?
1. २
2. ४
3. ६
4. ८
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठ सदस्य परिषदेत (अष्टप्रधान) खलीक पैकी वित्त विभाग कोण संभाळत होते?
1. पेशवा
2. अमात्य
3. सचिव
4. सुमंत
शिवाजी महाराज तोफ आणि दारुगोळा कुणाकडून खरीदी करायचे?
1. इंग्रज
2. पोर्तुगीज
3. डच
4. फ्रेंच
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना कुणाच्या शासनकाळात केली?
1. अकबर
2. औरंगजेब
3. शाहजहान
4. तुगलक
इतर संबंधित पोस्ट
भारतातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश व त्यांची राजधानी
स्पर्धा परीक्षा मे महिन्यातील संपूर्ण दिनविशेष मे
मराठी जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे
फेब्रुवारी महिन्यातील संपूर्ण दिनविशेष सराव परीक्षा| स्पर्धा परीक्षा दिनविशेष
Trackbacks/Pingbacks