डॉ. बाबासाहेब आंबेडकर जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे | DR. BABASAHEB AMBEDKAR GENERAL KNOWLEDGE QUESTION ANSWER MARATHI

स्पर्धा परीक्षेकरिता महंतांची पुस्तके

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव काय होते?

१. बाबासाहेब आंबेडकर

२. भीमराव आंबेडकर

३. भीमराव रामजी आंबेडकर

४. यापैकी नाही

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला?

१. १४ एप्रिल १८९१

२. ६ डिसेंबर १९५६

३. ६ डिसेंबर १८९१

४. १४ एप्रिल १९५६

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू कधी झाला?

१. १४ एप्रिल १८९१

२. ६ डिसेंबर १९५६

३. ६ डिसेंबर १८९१

४. १४ एप्रिल १९५६

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचे नाव काय होते?

१. भीमाबाई सकपाळ

२. राधाबाई आंबेडकर

३. सावित्रीबाई आंबेडकर

४. यापैकी नाही

सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर मराठी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे इंग्रजांच्या काळात कुठले मंत्रिपद होते?

१. कामगार मंत्री

२. कायदा आणि न्याय मंत्री

३. अर्थ मंत्री

४. प्रधान मंत्री

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे स्वतंत्र भारतात कुठले मंत्रिपद होते?

१. कामगार मंत्री

२. कायदा आणि न्याय मंत्री

३. अर्थ मंत्री

४. प्रधान मंत्री

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला?

१. अमरावती महाराष्ट्र

२. भोपाळ मध्यप्रदेश

३. महू मध्यप्रदेश

४. नागपूर महाराष्ट्र

भारतातील सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेश, राजधानी, मुख्यमंत्री आणि राज्यपाल मराठी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रथम पत्नीचे नाव काय होते?

१. रमाबाई आंबेडकर

२. सविता आंबेडकर

३. बहिणाबाई आंबेडकर

४. यापैकी नाही

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या द्वितीय पत्नीचे नाव काय होते?

१. राधाबाई आंबेडकर

२. सविता आंबेडकर

३. बहिणाबाई आंबेडकर

४. यापैकी नाही

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुलाचे नाव काय होते?

१. यशवंत आंबेडकर

२. प्रकाश आंबेडकर

३. आनंद आंबेडकर

४. सीता आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा कुण्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठात स्थापित केलेली आहे?

१. ऑक्सफर्ड

२. कोलंबिया

३. केम्ब्रिज

४. मॅसाच्युसेट्स

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खालीलपैकी कुठला सन्मान देण्यात आलेला आहे? (1990)

१. भारतरत्न

२. फिल्मफेर

३. तांम्रपत्र

४. यापैकी नाही

MPSC सामान्य विज्ञान – रसायनशास्त्र प्रश्न उत्तरे -2

खालील पैकी कुठल्या पक्षाची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केली आहे?

१. काँग्रेस

२. भाहुजन समाज पक्ष

३. स्वतंत्र मजूर पक्ष (इंडिपेंडंट लेबर पार्टी)

४. समाजवादी पक्ष

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा राज्यसभेचा कालावधी काय होता?

३ एप्रिल १९५२ – ६ डिसेंबर १९५६

‘बहिष्कृत हितकारिणी सभेची ​​स्थापन’ खालीलपैकी कोणी केली?

१. महात्मा फुले

२. डॉ आंबेडकर

३. गोविंद रानडे

४. गोविंद वल्लभ पंत

आंबेडकरांच्या स्मारक स्थळाचे नाव काय आहे?

१. समता स्थल

२. चैत्यभूमी

३. वीरभूमी

४. बौद्ध भूमी

“द प्रॉब्लेम ऑफ द रुपया: इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्यूशन” या पुस्तकाचे लेखक कोण होते?

१. महात्मा गांधी

२. M.N Roy

३. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर

४. सरोजिनी नायडू

आंबेडकरांबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?

१. डॉ भीमरावांनी वयाच्या 15 व्या वर्षी “रमाबाई” या नऊ वर्षांच्या मुलीशी लग्न केले.

२. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) आंबेडकरांच्या विचारांवर आधारित होती, ज्याची त्यांनी हिल्टन यंग कमिशनला शिफारस केली होती.

३. ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदा आणि न्याय मंत्री होते

४. त्यांनी 1965 मध्ये बौद्ध धर्म स्वीकारला

इतर जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे

संत तुकाराम महाराज

टोक्यो ऑलिम्पिक हिंदी

टोक्यो ऑलिम्पिक मराठी

राणी लक्ष्मीबाई