भारतीय वंशाचे तंत्रज्ञ, ज्यांपैकी अनेकांनी प्रीमियर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) आणि देशातील इतर प्रमुख तंत्रज्ञान संस्थांमध्ये शिक्षण घेतले आहे, ते आता जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांचे नेतृत्व करत आहेत.

आज आपण त्या भारतीयांबद्दल माहिती बघणार आहोत जे आज अमेरिकेलीत जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांचे नेतृत्व करत आहेत हि माहिती सामान्य ज्ञानाच्या डेरिष्टीने अत्यंत महंतांची आहे.

ट्विटर या अमेरिकी सोशल मीडिया कंपनीचे नवीन CEO (मुख्य कार्यकारी अधिकारी) कोण आहेत?

पराग अग्रवाल (जन्म २१ मे १९८४) हे ट्विटर या अमेरिकी सोशल मीडिया कंपनीचे नवीन CEO (मुख्य कार्यकारी अधिकारी) आहेत.

parag agrawal twitter ceo
Parag Agrawal Twitter CEO

जॅक डोर्सीच्या राजीनाम्यानंतर अग्रवाल हे ट्विटरच्या संचालक मंडळाचे सदस्यही असतील.

गूगल अमेरिकी कंपनीचे CEO (मुख्य कार्यकारी अधिकारी) कोण आहेत?

सुंदर पिचाई हे गूगल या अमेरिकी कंपनीचे CEO (मुख्य कार्यकारी अधिकारी) आहेत.

Sundar Pichai ceo of google and alphabet
Sundar Pichai CEO of Google and Alphabet

सुंदर पिचाई यांचा जन्म १० जुनं १९७२ ला तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे झाला आणि ते तेथेच वाढले.

अल्फाबेट या अमेरिकी कंपनीचे CEO (मुख्य कार्यकारी अधिकारी) कोण आहेत?

सुंदर पिचाई हे अल्फाबेट या अमेरिकी कंपनीचे CEO (मुक्या कार्यकारी अधिकारी) आहेत.

नेताजी सुभाषचंद्र बोस जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तरे मराठी

मायक्रोसॉफ्ट या अमेरिकी कंपनीचे CEO (मुख्य कार्यकारी अधिकारी) कोण आहेत?

सत्या नाडेला (जन्म १९ ऑगस्ट १९६७) हे मायक्रोसॉफ्ट या अमेरिकी कंपनीचे CEO (मुख्य कार्यकारी अधिकारी) आहेत.

satya nadela CEO of Microsoft
Satya Nadela CEO of Microsoft

सत्या नाडेला 2014 पासून मायक्रोसॉफ्टचे सीईओ आहेत. बिल गेट्स आणि स्टीव्ह बाल्मर यांच्यानंतर ते मायक्रोसॉफ्टचे तिसरे सीईओ होते आणि 1992 पासून ते कंपनीत आहेत.

कॉम्पुटर हार्डवेयर कंपनी IBM चे CEO (मुख्य कार्यकारी अधिकारी) कोण आहेत?

अरविंद कृष्णा (जन्म १९६२) हे कॉम्पुटर हार्डवेयर कंपनी IBM चे CEO (मुख्य कार्यकारी अधिकारी) आहेत

Arvind-Krishna-CEO-of-IBM-1
Arvind Krishna CEO of IBM

भारतीय वंशाचे अरविंद कृष्णा 1990 च्या दशकात संगणक हार्डवेअर कंपनी IBM मध्ये रुजू झाले. Ginni Rometty नंतर त्यांची जानेवारी 2020 मध्ये IBM चे CEO म्हणून नियुक्ती झाली.

अडोबी या अमेरिकी कंपनीचे CEO (मुख्य कार्यकारी अधिकारी) कोण आहेत?

शंतनू नारायण हे अडोबी या अमेरिकी कंपनीचे CEO (मुख्य कार्यकारी अधिकारी) आहेत

shantanu narayan CEO of Adobe
Shantanu Narayan CEO of Adobe

२७ मे १९६३ रोजी हैदराबादमध्ये जन्मलेले शंतनू नारायण हे 2007 पासून Adobe Inc. चे CEO आहेत, ते कंपनीच्या परिवर्तनाचे नेतृत्व करत आहेत, त्यांच्या सर्जनशील आणि डिजिटल दस्तऐवज सॉफ्टवेअर फ्रँचायझींना चालवीत आहेत.

पालो अल्टो नेटवोर्क्स या अमेरिकी कंपनीचे CEO (मुख्य कार्यकारी अधिकारी) कोण आहेत?

निकेश अरोरा (9 फेब्रुवारी 1968) हे पालो अल्टो नेटवोर्क्स या अमेरिकी कंपनीचे CEO (मुख्य कार्यकारी अधिकारी) आहेत

Nikesh Arora ceo of
Nikesh Arora Chief Executive Officer of Palo Alto Networks

निकेश अरोरा हे भारतीय-अमेरिकन व्यावसायिक अधिकारी आहेत. ते पालो अल्टो नेटवर्कचे (Palo Alto Networks) २०१८ पासून मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष आहेत. अरोरा हे पूर्वी गुगलमध्ये वरिष्ठ अधिकारी होते. ऑक्टोबर 2014 ते जून 2016 पर्यंत त्यांनी सॉफ्टबँक ग्रुपचे अध्यक्ष म्हणून काम केले.

अरिष्ट नेटवोर्क्स या अमेरिकी कंपनीच्या CEO (मुख्य कार्यकारी अधिकारी) कोण आहेत?

जयश्री उल्लाल या अरिष्ट नेटवोर्क्स या अमेरिकी कंपनीच्या CEO (मुख्य कार्यकारी अधिकारी) आहेत

CEO of Arista Networks
CEO of Arista Networks

अब्जाधीश उद्योगपती जयश्री उल्लाल (जन्म 27 मार्च 1961) या क्लाउड नेटवर्किंग क्षेत्रातील अरिस्ता नेटवर्क्सच्या अध्यक्ष आणि सीईओ आहेत. फोर्ब्स मॅगझिनने नेटवर्किंगमधील टॉप-5 ‘सर्वाधिक प्रभावशाली लोकांमध्ये’ तिला स्थान दिले.

विमेओ या अमेरिकी विडिओ प्लॅटफॉर्म च्या CEO (मुख्य कार्यकारी अधिकारी) कोण आहेत?

अंजली सूद (जन्म १३ August १९८३) या विमेओ या अमेरिकी विडिओ प्लॅटफॉर्म च्या CEO (मुक्या कार्यकारी अधिकारी) आहेत

Anjali sud CEO of Vimeo
Anjali sud CEO of Vimeo

अमेरिकेत जन्मलेल्या अंजली सुद या Vimeo या ऑनलाइन व्हिडिओ प्लॅटफॉर्मच्या सीईओ आहेत. 2019 आणि 2020 मध्ये फॉर्च्युनच्या ‘सर्वात शक्तिशाली महिला’ यादीमध्ये वैशिष्ट्यीकृत रेवती अद्वैथी, फ्लेक्सच्या सीईओ आहेत.