शार्क टॅंक इंडिया हा कार्यक्रम भारतात सोनी टीवीवर प्रसारित व्हायला सुरवात झाल्यापासून राज्यात आणि देशात काही ४ ते ५ नाव खुप प्रसिद्ध झाले आहे आहेत. त्यापैकीच एक म्हणजे आपले अमान गुप्ता. हे संपूर्ण शोमध्ये पहिल्या भागापासून ते शेवटल्या भागापरीयंत ते एक आकर्षण बनून होते. तर चला आज आपण थोडी माहितिबघूया अमान गुप्ता यांच्या बद्दल.

अमानगुप्त हे भारतात ओळखलेजातात ते त्यांच्या कंपनीसाठी किव्वा आपण म्हणूशकतो कि त्यांच्या ब्रँड साठी आणि तो ब्रँड आहे बोट. देशात कुणीही तुमाला विचारलं किया तुम्ही कुणालाही विचारलं कि भावा हेडफोन घ्यायचे आहेत कुठले घेऊ, तर सर्वाधिक शक्यता आहे कि तुम्हाला उत्तर ‘बोट’ हेच मिळेल. यावरूनच आपण बोट च्या प्रसिद्धीचा आणि बोट वर लोकांच्या विश्वासाचा अंदाज घेऊ शकतो.

बोट बद्दल

आकडेवारी नुसार बोट हा सध्या देशातील पहिल्या क्रमांकाचा आणि जगातील पाचव्या क्रमांकाचा ब्रँड बनलेला आहे पण नेहमीच हे असं नव्हतं. आपल्या सर्वांना माहित आहे कि २०१६ परियंत देशात वायरहेडफोन, ब्लूएटुथ स्पीकर आणि ब्लेटुथ हेडफोन विकणाऱ्या २०० हुन अधिक कंपन्या होत्या आणि हा व्यवसाय एक अत्याधिक स्पर्धेचा आणि कमीफायद्याचा व्यवसाय मानला जाऊ लागला होता.

पण त्यावेळी बाजारात एक कमी होती तीम्हणजे हेडफोन विकणाऱ्या २०० कंपन्यांपैकी मोजक्या काही कंपन्या खूपच महाग अशे उपकरण बनवीत होत्या आणि उर्वरित सर्व या खूपच कमी किंतीच्ये आणि निकृष्ट दर्जाचे उपकरण बनवीत होत्या, आणि याच मार्केट गॅप चा अंदाज घेत या स्पर्धेच्या व्यवसायात २०१६ वर्षी ३४ वर्षीय अमन गुप्ताची एन्ट्री होते आणि तो हे मार्केट हलून टाकतो.

२०१६ मध्ये बोट आपले आपले प्रॉडक्ट बाजारात आणायला सुरवात करतो जे वरीलप्रमाणे मधल्या मार्केटला टार्गेट करून बनविले होते. म्हणजेत मध्यम किंमत आणि चांगली क्वालिटी आणि येथूनच बोट ची जबरदस्त जर्नी चालू होते.

शिक्षण आहि नोकरी

दिल्ली विद्यापीठातून बॅचलर ऑफ बिझनेस करण्यापूर्वी गुप्ता यांनी दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेतले. अमन हा सुशिक्षित व्यावसायिक आहे. भारतातील चार्टर्ड अकाउंटंट्सच्या संस्थांनी त्यांना चार्टर्ड अकाउंटंट म्हणून प्रमाणित केले.

फायनान्सबद्दल नापसंती असूनही, त्यांनी वयाच्या 21 व्या वर्षी सीए अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यावेळी, अमन हे भारतातील सर्वात तरुण चार्टर्ड अकाउंटंटपैकी एक होते. त्याने काही कंपन्यांमध्ये अनेक नोकऱ्या मिळवण्याचा प्रयत्न केला पण तो नाकारला गेला. 2010 मध्ये त्यांच्या पत्नीने त्यांना मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (एमबीए) करण्याचा सल्ला दिला.

बोट कंपनी चालू करण्या अगोदर अमान गुप्ता हे हरमन इंटरनॅशनल या सॅमसंगच्या कमानीत भारत विक्री संचालक म्हणून कार्यरत होते आणि हाच अनुभव त्यांना बोट बनविण्यात उपयोगी आला.

हरमन इंटरनॅशनल मध्ये JBL INFINITY यासारखे हेडफोन बनविणारे मोठे ब्रँड येतात.

अमन गुप्ता परिवार

अमन गुप्ता यांचा एक छोटीसी फॅमिली आहे त्यामध्ये त्यांच्या आई ज्योती कोचर गुप्ता, त्यांचे वडील नीरज गुप्ता, त्यांचा एक भाऊ अनमोल गुप्ता हे आहेत त्याच बरोबर अमान यांची पत्नी प्रिया दादर आणि दोन मुली मीया आणि अदा आहे. अमान गुंता आपल्या याचाच सर आल्या अकोला देतात.

अमन गुप्ता का बॉयोडाटा

नावअमन गुप्ता
प्रसिद्धप्रसिद्ध BoAt चे संस्थापक आणि शार्क टँक इंडियाचे न्यायाधीश
व्यवसायइंटरपेनुर आणि गुंतवणूकदार
जन्म1982
वय४० वर्षे (२०२२)
जन्मस्थानदिल्ली, भारत
नागरिकत्वभारतीय
राहते गाव / शहरदिल्ली, भारत
शाळादिल्ली पब्लिक स्कूल, आरके पुरमी
कॉलेजदिल्ली युनिव्हर्सिटी (बॅचलर ऑफ कॉमर्स), ECE ते CA, इंडियन स्कूल ऑफ बिझनेस एन फायनान्स पासून MBA
योग्यताCA आणि MBA
छंदप्रवास, खेळणे आणि लेखन
लांबी5 फूट 10 इंच
डोळ्याचा रंगकाळा
शौकजात्रा करना , खेलना और लिखना
धर्महिंदू
वडिलांचे नावनीरज गुप्ता
आईचे नावज्योती कोचर गुप्ता
भावाचे नावअनमोल गुप्ता
पत्नीचे नावप्रिया डगरी
कन्यामिया गुप्ता आणि अदा गुप्ता
टीव्ही शोशार्क टँक इंडिया (२०२१)

नेताजी सुभाषचंद्र बोस जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तरे मराठी

पराग अग्रवाल ते सुंदर पिचाई: 8 भारतीय वंशाचे CEO जे अमेरिका मधील तंत्रज्ञान कंपनी चालवत आहेत