खेळ – जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तरे | SPORT – GENERAL KNOWLADGE

जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तरे

सुवर्ण पदक जिंकणारा प्रथम भारतीय कोण आहे?

१. अभिनव बिंद्रा

२. गगन नारंग

३. पि व्ही सिंधू

४. साक्षी मलिक

PV sindhu holding indian flag in hand with blue jacket
PV Sindhu holding Indian Flag

सेरेना विलियम्सने 22 ग्रँड स्लॅम जिंकून कोणत्या विक्रमाची बरोबरी केली?

१. राफेल नदाल

२. स्टेफी ग्राफ

३. नोवाक जोकोव्हिक

४. व्हिनस विल्यम

Serena Williams holding racket and green ballwearing white dress
सेरेना विलियम्स /Serena Williams

UEFA युरो २०१६ चा उपविजेता कोणता देश आहे?

१. भारत

२. चीन

३. ऑस्ट्रेलिया

४. ब्रिटन

पोलो खेळतेवेळी कोण मरण पावला?

१. कुतुबुद्दीन ऐबक

२. चक ह्यूजेस

३. अँड्रेस एस्कोबार

४. किम डूक-कू

२०१६ मधील हॉकी विश्वचषक कोणत्या देशाने जिंकला?

१. भारत

२. ऑस्ट्रेलिया

३. व्हिएतनाम

४. फ्रान्स

रिओ ऑलिम्पिक २०१६ मध्ये पीव्ही संधूने वांग यिहानचा पराभव केला ती कुठल्या देशातून होती?

१. जपान

२. ऑस्ट्रेलिया

३. चीन

४. फ्रान्स

विम्बल्डन कप २०२१ चा विजेता कोण होता?

१. अँडी मरे

२. नोवाक जोकोविच

३. मॅटेओ बेरेटिनी

४. यापैकी नाही

Novak Djokovic with blue jersey and racket
Novak Djokovic / नोवाक जोकोविच

नायडू कप कोणत्या खेळासंबंधी आहे ?

१. बुद्धिबळ

२. फुटबॉल

३. किक्रीट

४.. हॉकी

हुक पासची शब्दावली कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

१. बास्केटबॉल

२. फुटबॉल

३. क्रिकेट

४. हॉकी

पहिला ऑलिम्पिक खेळ कोठे आयोजित करण्यात आला होता?

१. अथेन्स, ग्रीस

२. स्पेन

३. रिओ ब्राझील

४. अमेरिका

place where first olympic games was held
First Olympic Games / पहिला ऑलिम्पिक

एका वर्षात किती ग्रँड स्लॅम घेतल्या जातात?

१. १

२. २

३. ४

४. ६

.

कोणता स्पोर्ट्समन ‘हॉकीचा जादूगार’ म्हणून ओळखला जातो?

१. मेजर ध्यानचंद

२. वरिष्ठ बलबीरसिंग दोसांझ

३. धनराज पिल्ले

४. उद्यम सिंघ

Dhyan_Chand_closeup
मेजर ध्यानचंद

भारतासाठी कुस्तीतील पहिले ऑलिम्पिक पदक कोणी जिंकले?

१. योगेश्वर दुत्त

२. खाशाबा दादासाहेब जाधव

३. साक्षी मलिक

४. सुशील कुमार

Khashaba dadasaheb jadhao
Khashaba Dadasaheb Jadhav / खाशाबा दादासाहेब जाधव

भारताची प्रथम महिला ऑलिम्पिक पदक जिंकणारी कोण?

१. कर्नाम मल्लेश्वरी, वेटलिफ्टिंग, सिडनी ऑलिम्पिक, २०००.

हॉकी हा कुण्या देशांचा राष्ट्रीय खेळ आहे?

१. भारत आणि पाकिस्तान <

२. भारत आणि बांगलादेश

३. भारत आणि रशिया

४. भिन्न आणि रशिया

ईडन गार्डन्स क्रिकेट स्टेडियम कोठे स्थित आहे?

१. कोलकत्ता

२. इंग्लंड

३. ब्रिटन

४. दक्षिण अफ्रीका

प्रीमियर बॅडमिंटन लीग 2019-20 कोणत्या टीमने जिंकली?

१. चेन्नई सुपरस्टारझ

२. हैदराबाद हुंटर्स

३. बेंगळुरू रापटॉर्स

४. मुंबई रॉकेट्स

२०२१ मध्ये रणजी करंडक कोणी जिंकला?

१. विदर्भ

२. सौराष्ट्र

३. कर्नाटक

४. मुंबई

स्विस ओपन २०२१ बॅडमिंटन स्पर्धा कोणी जिंकली?

१. पीव्ही सिंधू

२. कॅरोलिना मारिन

३. चीनचा लिन डॅन

४. यापैकी नाही

खो खो च्या एका संघातील खेळाडूंची संख्या किती असते?

१. ७

२. ९

३. ११

४. १३

ऑलिम्पिकमध्ये फुटबॉलला कुण्या वर्षी स्पर्धात्मक खेळ म्हणून सम्मिलीत करून घेण्यात आले?

१. २००८

२. १९०८

३. २०१२

४. १९१२

इतर महत्वाच्या पोस्ट

महाराष्ट्र पोलीस भर्ती सराव परीक्षा

जुलै महिन्यातील संपूर्ण दिनविशेष मराठी

स्पर्धा परीक्षा पुस्तक