ऑगस्ट महिन्यातील संपूर्ण दिनविशेष मराठी | August day special Marathi | August Dinvishesh Marathi
१ ऑगस्ट दिनविशेष
१. आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस (ऑगस्ट महिन्याचा प्रथम रविवार)
२. लोकमान्य टिळक पुण्यतिथी (२३ जुलै १८५६ ते १ ऑगस्ट १९२०)
३ . जागतिक स्तनपान दिन (१ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट)
४. असहकार चळवळ प्रारंभ (१ ऑगस्ट १९२०)
५. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मदिन (१ ऑगस्ट १९२० – १८ जुलै १९६९)
३ ऑगस्ट दिनविशेष
१. राष्ट्रीय हृदय प्रत्यारोपण दिन (३ ऑगस्ट १९९४ भारतातील प्रथम हृदय प्रत्यारोपण)
६ ऑगस्ट दिनविशेष
१. हिरोशिमा दिवस (६ ऑगस्ट १९४५ लाअमेरिकेने हिरोशिमावर प्रथम अणुबॉम्ब टाकला)
२. राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना (६ ऑगस्ट १९५२)
स्पर्धा परीक्षेकरिता महत्वाची पुस्तक
७ ऑगस्ट दिनविशेष
१. राष्ट्रीय हातमाग दिन
९ ऑगस्ट दिनविशेष
१. क्रांती दिन (९ ऑगस्ट १९४२)
२. नागासाकी दिवस (९ ऑगस्ट १९४५ ला अमेरिकेने नागासाकीवर अणुबॉम्ब टाकला)
३. आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस
१० ऑगस्ट दिनविशेष
१. आंतरराष्ट्रीय जैवइंधन दिन
१२ ऑगस्ट दिनविशेष
१. आंतरराष्ट्रीय हत्ती दिन
२. आंतरराष्ट्रीय युवा दिन (१२ ऑगस्ट १९९८)
१३ ऑगस्ट दिनविशेष
१. आंतरराष्ट्रीय डावखुरा दिवस
२. जागतिक अवयव दान दिवस
१५ ऑगस्ट दिनविशेष
१. भारतीय स्वातंत्र्य दिवस (१९४७)
२. जागतिक संस्कृत दिवस (हिंदू पंचांगातील श्रावण महिन्यातील प्रथम पौर्णिमेला संस्कृत दिवस म्हणून साजरा केला जातो २०२१ साली तो दिवस २२ ऑगस्ट आहे, २०२२ साली १२ ऑगस्ट, २०२३ साली ३१ ऑगस्ट आणि २०२४ साली १९ ऑगस्ट)
१७ ऑगस्ट दिनविशेष
१. इंडोनेशियन स्वातंत्र्य दिन (१९४५)
१९ ऑगस्ट दिनविशेष
१. जागतिक छायाचित्र दिवस
२. जागतिक मानवतावादी दिवस
२० ऑगस्ट दिनविशेष
१. जागतिक मच्छर दिवस
२. भारतीय अक्षय ऊर्जा दिन (श्री. राजीव गांधी यांचा जन्म)
३. सद्भावना दिवस
२२ ऑगस्ट दिनविशेष
१. मद्रास दिवस
२४ ऑगस्ट दिनविशेष
१. आंतरराष्ट्रीय विचित्र संगीत दिन
२६ ऑगस्ट दिनविशेष
१. महिला समानता दिवस
२९ ऑगस्ट दिनविशेष
१. आंतरराष्ट्रीय परमाणू चाचणी विरोधी दिवस
२. भारतीय क्रीडा दिवस (मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिन २९ ऑगस्ट १९०५)
३. महाराष्ट्र शेतकरी दिन (विठ्ठलराव विखे पाटील यांचा जन्मदिन २९ ऑगस्ट १९०१ – २७ एप्रिल १९८०)
४. तेलगू भाषा दिन (तेलगू कवी गिदुगु वेंकट राममूर्ती यांच्या वाढदिवसानिमित्त ही तारीख निवडली गेली.)
३०. ऑगस्ट दिनविशेष
१. लघुउद्योग दिवस
Trackbacks/Pingbacks