एप्रिल महिन्यातील संपूर्ण दिनविशेष सराव परीक्षा | स्पर्धा परीक्षा दिनविशेष

एप्रिल फूल दिन कधी साजरा केला जातो?

1. 2 मार्च

2. 1 एप्रिल

3. 1 मार्च

4. 5 एप्रिल

भारतीय लष्कराची स्थापना कधी झाली? (१८९५)

1. 2 मार्च

2. 3 एप्रिल

3. 1 एप्रिल

4. 3 मार्च

भारतीय रिजर्व बँकची स्थापना कधी झाली? (१९३५)

1. 1 मार्च

2. 1 एप्रिल

3. 2 एप्रिल

4. 2 मार्च

reserve bank of india
reserve bank of India Seal_of_the_Reserve_Bank_of_India

ओडिसा राज्याची स्थापना कधी झाली? (१९३६)

1. 4 मार्च

2. 1 एप्रिल

3. 2 एप्रिल

4. 2 मार्च

Odisha-map
Odisha-map

मार्च महिन्यातील संपूर्ण दिनविशेष सराव परीक्षा

जागतिक आत्मकेंद्रीपणा जागरूकता दिन कधी साजरा केला जातो?

1. 2 मार्च

2. 2 एप्रिल

3. 1 एप्रिल

4. 3 एप्रिल

स्मॉल इन्डस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली? (१९९०)

1. 2 मार्च

2. 2 एप्रिल

3. 1 एप्रिल

4. 3 एप्रिल

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा राज्याभिषेक कधी झाला?(1894) (जन्म 26 जुने 1874, कागल – मृत्यू: 6 May 1922)

1. 2 मार्च

2. 1 एप्रिल

3. 2 एप्रिल

4. 3 एप्रिल

Shahu Maharaj

छत्रपती शिवाजी महाराज्यांची पुण्यतिथी कधी असते? (जन्म: 19 फेब्रुवारी 1630, शिवनेरी किल्ला, कुसूर
मृत्यू: 3 एप्रिल 1680, रायगड किल्ला)

1. 2 मार्च

2. 1 एप्रिल

3. 2 एप्रिल

4. 3 एप्रिल

CHATRAPATI_SHIVAJI_MAHARAJ
Chatrapati Shivaji Maharaj

ओडिसा उच्चंन्यायालयाची स्थापना कधी झाली? (१९४८)

1. 2 मार्च

2. 1 एप्रिल

3. 2 एप्रिल

4. 3 एप्रिल

नासाने अपोलो ६ चे परीक्षण कधी केले? (1906)

1. 2 मार्च

2. 4 एप्रिल

3. 5 एप्रिल

4. 3 एप्रिल

ब्रिटनच्या पहिल्या इलेक्ट्रिक ट्राम्प इंग्लउंडमध्ये कधी चालू झाल्या? (1882)

1. 2 मार्च

2. 4 एप्रिल

3. 5 एप्रिल

4. 3 एप्रिल

लता मंगेशकर यांना दादासाहब फाळके पुरस्कार कधी देण्यात आला?

1. 2 मार्च 1990

2. 4 एप्रिल 1990

3. 5 एप्रिल 2022

4. 3 एप्रिल 1990

राष्ट्रीय सागरीदिन कधी साजरा केला जातो?

1. 2 मार्च

2. 4 एप्रिल

3. 5 एप्रिल

4. 3 एप्रिल

दांडी यात्रा किती तारखेस समाप्त झाली? (12 मार्च 1930 – 6 एप्रिल 1930)

1. 2 मार्च

2. 4 एप्रिल

3. 5 एप्रिल

4. 3 एप्रिल

छत्रपती शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरे यांचा पराभव करुन रायगड किल्ला कधी ताब्यात घेतला? (उंची: 1,356 मीटर (4,400 फूट) ASL)

1. 5 मार्च १६५६

2. 4 एप्रिल १६५६

3. 6 एप्रिल १६५६

4. 3 एप्रिल १६५६

जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो?

1. 2 मार्च

2. 6 एप्रिल

3. 5 एप्रिल

4. 7 एप्रिल

जागतिक आरोग्य संघटना (WHO) ची स्थापना कधी करण्यात आली? (1948)

1. 2 मार्च

2. 6 एप्रिल

3. 5 एप्रिल

4. 7 एप्रिल

आर्य समाज ची स्थापना कधी करण्यात आली? (1875)

1. 2 मे

2. 6 एप्रिल

3. 5 एप्रिल

4. 7 एप्रिल

आंतरराष्ट्रीय रोमणी दिवस कधी साजरा केला जातो?

1. 2 मे

2. 6 एप्रिल

3. 5 एप्रिल

4. 7 एप्रिल

कुमार गंधर्व, प्रसिद्ध भारतीय संगीतकार व गायक यांची जयंती कधी आहे? (1924)

1. 8 एप्रिल

2. 6 एप्रिल

3. 5 एप्रिल

4. 7 एप्रिल

लता मंगेशकर यांना अवधरत्न आणि साहू सुरसन्मान कधी देण्यात आलं?

1. 8 एप्रिल 1995

2. 6 एप्रिल 1995

3. 9 एप्रिल 1995

4. 7 एप्रिल 1995

जागतिक पार्किन्सन दिन कधी साजरा केला जातो?

1. 11 एप्रिल

2. 6 एप्रिल

3. 9 एप्रिल

4. 10 एप्रिल

1919 मध्ये झालेल्या जालॆयांवाला बाग हत्याकांड यात ३८१ लोक ठार तर १२०८ जखमी झाले तो कधी झाला?

1. 13 एप्रिल

2. 12 एप्रिल

3. 11 एप्रिल

4. 10 एप्रिल

जालिनवाला बाग हत्याकांड स्मृतिदिन कधी असतो?

1. 13 एप्रिल

2. 12 एप्रिल

3. 11 एप्रिल

4. 10 एप्रिल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कधी असते? (जन्म: 14 एप्रिल 1891, डॉ. आंबेडकर नगर
मृत्यू: 6 डिसेंबर 1956, दिल्ली)

1. 14 एप्रिल

2. 12 एप्रिल

3. 11 एप्रिल

4. 10 एप्रिल

जागतिक कला दिन कधी साजरा केला जातो?

1. 14 एप्रिल

2.12 एप्रिल

3. 11 एप्रिल

4. 15 एप्रिल

जागतिक सांस्कृतिक दिन कधी साजरा केला जातो?

1. 16 एप्रिल

2. 12 एप्रिल

3. 11 एप्रिल

4. 15 एप्रिल

भारतात प्रथम प्रवासी रेल्वे बोरीबंदर ते ठाणे धावली ती तारीख काय होती? १८५३

1. 16 एप्रिल 1853

2. 12 एप्रिल 1853

3. 11 एप्रिल 1853

4. 15 एप्रिल 1853

जागतिक हिमोफिलिया दिन कधी साजरा केला जातो?

1. 16 एप्रिल

2. 17 एप्रिल

3. 19 एप्रिल

4. 15 एप्रिल

रशियाने फ्रान्स कडून स्वतंत्र कधी मिळविले?

1. 16 एप्रिल 1946

2. 17 एप्रिल 1946

3. 19 एप्रिल 1946

4.15 एप्रिल 1946

पहिली लोकसभा कधी गठीत करण्यात आली?

1. 16 एप्रिल 1952

2. 17 एप्रिल 1952

3. 19 एप्रिल 1952

4. 15 एप्रिल 1952

द पीपल्स रिपब्लिक ऑफ बांग्लादेशची स्थापना कधी झाली?

1. 16 एप्रिल 1971

2. 17 एप्रिल 1971

3. 19 एप्रिल 1971

4. 15 एप्रिल 1971

आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिन कधी साजरा केला जातो?

1. 16 एप्रिल

2. 17 एप्रिल

3. 19 एप्रिल

4. 18 एप्रिल

१९५१ विनोबा भावे यांनी भूदान चळवळ कधी सुरु केली? (जन्म: 11 सप्टेंबर 1895 मृत्यू: 15 नोव्हेंबर 1982, पवनार, पूर्ण नाव : विनायक नरहरी भावे)

1. 16 एप्रिल 1951

2. 17 एप्रिल 1951

3. 19 एप्रिल 1951

4. 18 एप्रिल 1951

हरिहर व बुक्‍क यांनी विजयनगरच्या हिंदू राज्याची स्थापना केली कधी केली?

1. 16 एप्रिल 1336

2. 17 एप्रिल 1336

3. 19 एप्रिल 1336

4. 18 एप्रिल 1336

रशिया मधिल कापुस्टीन यार अवकाश केंद्रावरुन आर्यभट्ट या प्रथम भारतीय उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण कधी करण्यात आले?

1. 16 एप्रिल 1975

2. 17 एप्रिल 1975

3. 19 एप्रिल 1975

4. 18 एप्रिल 1975

बाबर याने मोगल साम्राज्याचा पाय कधी घातला?

1. 16 एप्रिल 1526

2. 17 एप्रिल 1526

3. 19 एप्रिल 1526

4. 18 एप्रिल 1526

अपोलो १६ अंतराळ यान चंद्रावर कधी उतरले?

1. 21 एप्रिल 1972

2. 20 एप्रिल 1972

3. 19 एप्रिल 1972

4. 18 एप्रिल 1972

भारतीय नागरी सेवा दिन कधी साजरा केला जातो?

1. 21 एप्रिल

2. 20 एप्रिल

3. 19 एप्रिल

4. 18 एप्रिल

जागतिक वसुंधरा (पृथ्वी) दिन कधी साजरा केला जातो? (१९७० जागतिक वसुंधरा (पृथ्वी) दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला)

1. 21 एप्रिल

2. 22 एप्रिल

3. 19 एप्रिल

4. 18 एप्रिल

जागतिक पुस्तक दिन कधी साजरा केला जातो?

1. 21 एप्रिल

2. 22 एप्रिल

3. 23 एप्रिल

4. 18 एप्रिल

इंग्रजी भाष्य दिन कधी साजरा केला जातो?

1. 21 एप्रिल

2. 22 एप्रिल

3. 23 एप्रिल

4. 18 एप्रिल

भारतीय पंचायतराज दिवस कधी साजरा केला जातो?

1. 21 एप्रिल

2. 24 एप्रिल

3. 23 एप्रिल

4. 18 एप्रिल

जागतिक मलेरिया दिवस कधी साजरा केला जातो?

1. 26 एप्रिल

2. 24 एप्रिल

3. 25 एप्रिल

4. 18 एप्रिल

जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस कधी साजरा केला जातो?

1. 26 एप्रिल

2. 24 एप्रिल

3. 25 एप्रिल

4. 18 एप्रिल

१९१६ होमरूल लीगची स्थापना कधी करण्यात आली?

1. 26 एप्रिल 1916

2. 24 एप्रिल 1916

3. 25 एप्रिल 1916

4. 28 एप्रिल 1916

वर्ल्ड डान्स डे कधी साजरा केला जातो?

1. 29 एप्रिल

2. 24 एप्रिल

3. 25 एप्रिल

4. 18 एप्रिल

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म कधी झाला? (जन्म: 30 एप्रिल 1909, अमरावती मृत्यू: 11 ऑक्टोबर 1968, अमरावती, पूर्ण नाव : माणिकदेव बंडूजी इंगळे, शीर्षक: राष्ट्रसंत, उल्लेखनीय कार्य: ग्रामगीता, गीता प्रसाद)

1. 29 एप्रिल

2. 24 एप्रिल

3. 30 एप्रिल

4. 18 एप्रिल

आंतरराष्ट्रीय जाझ संगीत दिन कधी साजरा केला जातो?

1. 30 एप्रिल

2. 24 एप्रिल

3. 25 एप्रिल

4. 18 एप्रिल